उन्हाळ्यात डासांमुळे झोपमोड, ॲलर्जी आणि आजारांचा धोका वाढतो. बाजारातील केमिकलयुक्त कॉईल्सपेक्षा घरगुती, नैसर्गिक उपाय जास्त सुरक्षित!
तमालपत्र आणि कापूर जाळल्यास त्याचा सुगंध डास आणि इतर कीटकांना पळवतो. शेणाच्या गोवऱ्यांवर ठेवून जाळा – नैसर्गिक आणि प्रभावी उपाय!
कडुलिंबाच्या सुकलेल्या पानांचा धूर डासांना दूर ठेवतो आणि बॅक्टेरिया नष्ट करतो. संपूर्ण घरासाठी एक हर्बल संरक्षण!
लिंबाचा तुकडा घ्या आणि त्यात लवंगा खोचून खिडक्या, कोपरे याठिकाणी ठेवा. या मिश्रणाचा वास डासांना आवडत नाही!
या साली जाळल्यास डास पळून जातात. त्याचं पाणी स्प्रे बाटलीत भरून वापरल्यास वाळवीसुद्धा दूर राहते. डबल फायदा!
वाळवलेल्या साली जाळा आणि घरात सुगंधित धुर करा. डास पळून जातील आणि घरही सुगंधित राहील.
पार्टी लूकसाठी Priya Bapat चे 5 वेस्टर्न आउटफिट्स, दिसाल कातील
Sonali Bendre चे बजेटफ्रेंडली 5 सलवार सूट, पार्टीफंक्शनमध्ये खुलेल लूक
रंगांनी भरलेला माहौल, सादगीची छटा! ऑफिससाठी घाला White Printed Saree
तुम्ही छोट्या छोट्या गोष्टी विसरताय?, हे 7 पदार्थ वाढवतील स्मरणशक्ती