चेहऱ्यावरील पिंपल्ससाठी लिंबाचा वापर करणे फायदेशीर आहे का?
Lifestyle Apr 10 2025
Author: Chanda Mandavkar Image Credits:freepik
Marathi
लिंबामधील तत्त्व
लिंबू स्किन केअरसाठी फायदेशीर मानला जातो. यामध्ये व्हिटॅमिन सी आणि साइट्रिक अॅसिड असल्याने चेहऱ्याची त्वचा सखोल स्वच्छ होण्यास मदत होते.
Image credits: Pinterest
Marathi
पिंपल्ससाठी लिंबाचा वापर
चेहऱ्यावर पिंपल्स असतील तर लिंबाचा वापर करू शकतो का हे पुढे जाणून घेऊया.
Image credits: Pinterest
Marathi
त्वचेसाठी लिंबाचा वापर
लिंबूमध्ये नॅच्युरल अँटी-बॅक्टेरियल आणि अँटीसेप्टिक गुण असतात. यामधील व्हिटॅमिन सी असल्याने त्वचा स्वच्छ होण्यास मदत होते. याशिवाय डागांची समस्याही दूर होते.
Image credits: Pinterest
Marathi
लिंबाचा थेट वापर करावा?
चेहऱ्यावर थेट लिंबाचा वापर करणे सुरक्षित नाही. यामुळे त्वचेचे नुकसान होऊ शकते.
Image credits: Pinterest
Marathi
पिंपल्ससाठी लिंबाचा वापर
पिंपल्स आले असल्यास लिंबाचा वापर करणे नुकसानदायक ठरू शकते. थेट याचा वापर केल्याने त्वचेवर जळजळ, लाल चट्टेची समस्या होऊ शकते.
Image credits: social media
Marathi
लिंबूचा योग्य पद्धतीने वापर
लिंबाचा रस नेहमीच बेसन, मुल्तानी माती, गुलाब पाण्याचा वापर करुन वापरावा. जेणेकरुन त्वचेला फायदा होईल.