विद्या बालन काळ्या रंगातील फ्लोरल प्रिंटेट साडीमध्ये सुंदर दिसतेय. अशाप्रकारची साडी कर्व्ही फिगर असणाऱ्या महिलांवर सूट होईल.
विद्या बालनसारखी मोठ्या प्रिंटेट फ्लोरलची डिझाइन साडी ऑफिस लूकसाठी नेसू शकता.
कॉटन किंवा सिल्कमधील विद्या बालनसारखी डबल शेड्स साडी कॅज्युअल लूकसाठी बेस्ट आहे.
फ्लोरल प्रिंट विथ डबल शेड्स साडी कॅज्युअल लूकसाठी बेस्ट आहे.
फ्लोरल प्रिंट विथ कॉन्ट्रास्ट बॉर्डर असणाऱ्या साडीवर विद्या बालनने मल्टीकलर ब्लाऊज ट्राय केला आहे. यावर चोकर ज्वेलरीने लूक पूर्ण करू शकता.
एखाद्या फंक्शनसाठी बनारसी साडी नेसू शकता. यावर कॉन्ट्रास्ट रंगातील ब्लाऊज छान दिसेल.
सिंपल आणि सोबर लूकसाठी कॉटन साडी नेसू शकता. यावर एथनिक ज्वेलरी छान दिसेल.
डासांचा खूप त्रास होतोय?, या 5 घरगुती उपायांनी डासांपासून मिळेल सुटका!
पार्टी लूकसाठी Priya Bapat चे 5 वेस्टर्न आउटफिट्स, दिसाल कातील
Sonali Bendre चे बजेटफ्रेंडली 5 सलवार सूट, पार्टीफंक्शनमध्ये खुलेल लूक
रंगांनी भरलेला माहौल, सादगीची छटा! ऑफिससाठी घाला White Printed Saree