Marathi

Sonali Bendre चे बजेटफ्रेंडली 5 सलवार सूट, पार्टीफंक्शनमध्ये खुलेल लूक

Marathi

कॉटन सलवार सूट

ऑफिसमधील एखाद्या फंक्शनवेळी सिंपल आणि सोबर लूक करायचा असल्यास सोनाली बेंद्रेसारखा सलवार सूट खरेदी करू शकता. 

Image credits: Sonali Bendre/instagram
Marathi

शरारा सूट

लग्नसोहळ्यातील संगीत किंवा मेंदी सेरेमनीवेळी अशाप्रकारचा लाल शरारा सूट ट्राय करुन पहा. 

Image credits: Sonali Bendre/instagram
Marathi

अनारकली स्टाइल सलवार सूट

लग्नसोहळा किंवा फॉर्मल फंक्शनवेळी सोनाली बेंद्रेसारखा अनारकली स्टाइल सलवार सूट खरेदी करू शकता. यावर डायमंड किंवा कुंदन ज्वेलरी ट्राय करा.

Image credits: Sonali Bendre/instagram
Marathi

सिल्क सलवार सूट

सिंपल लूकमध्येही चारचौघांत खुलून दिसण्यासाठी सोनाली बेंद्रेसारखा सिल्क सलवार सूट खरेदी करू शकता. 

Image credits: Sonali Bendre/instagram
Marathi

कॉटन सलवार सूट

गोटापट्टी कॉटन सलवार सूट एखाद्या फंक्शनला घालण्यासाठी बेस्ट आहे. यावर सिल्व्हर ज्वेलरी शोभून दिसेल.

Image credits: Sonali Bendre/instagram

रंगांनी भरलेला माहौल, सादगीची छटा! ऑफिससाठी घाला White Printed Saree

तुम्ही छोट्या छोट्या गोष्टी विसरताय?, हे 7 पदार्थ वाढवतील स्मरणशक्ती

एथनिक आउटफिटवर ट्रेन्डी 5 इअररिंग्स, 200 रुपयांत करा खरेदी

Shilpa Shetty च्या डिझाइनर साड्या, पार्टी-फंक्शनमध्ये देतील बोल्ड लूक