पार्टीमध्ये सिंपल आणि सोबर लूक करायचा असल्यास प्रिया बापटसारखा ए लाइन मॅक्सी ड्रेस ट्राय करू शकता. यावर गोल्डन ज्वेलरी छान दिसेल.
पार्टीत हटके आणि बोल्ड लूकसाठी प्रिया बापटसारखा काळ्या रंगातील हाय थाय स्लिट कट ड्रेस ट्राय करा. यावर मिनिमल ज्वेलरी छान दिसेल.
चारचौघ वळून पाहतील असा कलरफूल शर्ट विथ पँट असे आउटफिट्स कॅज्युअल पार्टीवेळी घालू शकता.
कॉकटेल पार्टीत बोल्ड लूकसाठी प्रिया बापटसारखा मिनी स्कर्ट विथ टॉपचा लूक रिक्रिएट करू शकता.
सिंपल लूकमध्येही सर्वांच्या नजरा तुमच्याकडे वळवण्यासाठी अभिनेत्री प्रिया बापटसारखा प्रिंटेट मॅक्सी ड्रेस ट्राय करा.
Sonali Bendre चे बजेटफ्रेंडली 5 सलवार सूट, पार्टीफंक्शनमध्ये खुलेल लूक
रंगांनी भरलेला माहौल, सादगीची छटा! ऑफिससाठी घाला White Printed Saree
तुम्ही छोट्या छोट्या गोष्टी विसरताय?, हे 7 पदार्थ वाढवतील स्मरणशक्ती
एथनिक आउटफिटवर ट्रेन्डी 5 इअररिंग्स, 200 रुपयांत करा खरेदी