Neem Benefits for Skin : कडुलिंब हा भारतात प्राचीन काळापासून औषधी गुणधर्मांसाठी प्रसिद्ध आहे. विशेषतः त्वचेच्या समस्यांवर कडुलिंब अत्यंत प्रभावी मानला जातो. यामध्ये अँटीबॅक्टेरियल, अँटीफंगल आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्म असतात, जे त्वचा निरोगी राहते.
Pani Puri Masala Recipe : पाणीपुरीचे नाव काढले की, तोंडाला पाणी सुटते. चाट रेसिपीमधील पाणीपुरी घरी देखील तयार करू शकता. अशातच घरच्याघरी पाणीपुरीचा मसाला कसा तयार करायचा हे जाणून घेऊया.
या लेखात नागपुरी वऱ्हाडी मटण घरी बनवण्याची सोपी रेसिपी दिली आहे. यात लागणारे साहित्य, वऱ्हाडी मसाला बनवण्याची पद्धत आणि कृती सविस्तरपणे समजावून सांगितली आहे.
लोफर आणि पंजाबी पादत्राणांना बाजूला सारून कोल्हापुरी चप्पलचा ट्रेंड अनुभवा. पारंपरिक लुकपासून आधुनिक डिझाइनपर्यंत, कोल्हापुरी चप्पलची खासियत आणि विविध प्रकार येथे आहेत.
Summer hair care tips : उन्हाळा आला की केवळ त्वचेचीच नाही, तर केसांचीही विशेष काळजी घेणे गरजेचे असते. ऊन, घाम, धूळ आणि प्रदूषण यामुळे केस कोरडे, कमकुवत आणि तोकडे होऊ लागतात. अशातच उन्हाळ्यात केसांची काळजी कशी घ्यायची हे जाणून घेऊया.
घरच्या घरी मलई आईस्क्रीम बनवण्यासाठी फुल फॅट दूध आटवून घ्या. त्यात कॉर्नफ्लोअर, साखर, वेलची पूड आणि फ्रेश क्रीम मिक्स करून फ्रीजमध्ये सेट करा, आणि थंडगार मलई आईस्क्रीमचा आनंद घ्या!
Home made scrub for glowing face : आपली त्वचा निरोगी आणि चमकदार ठेवण्यासाठी स्क्रबिंग महत्त्वाचं आहे. बाजारातील स्क्रबमध्ये केमिकल्स असू शकतात, पण घरच्या घरी तयार केलेले स्क्रब नैसर्गिक, सुरक्षित आणि परिणामकारक असतात.
अभिनेत्री हंसिका मोटवानीच्या साडी लूक्समधून प्रेरणा घ्या आणि पार्टीसाठी विविध पर्याय निवडा. नेट, पोल्का डॉट, फ्लोरल बॉर्डर, सोनेरी आणि साटन अशा साड्यांमधून तुमचा आवडता लुक निवडा.
Apple Cider Vinegar Benefits : अॅप्पल साइडर व्हिनेगरचा बहुतांशजण वापर करतात. याचा वापर वेगवेगळ्या गोष्टींसाठी केला जातो. जाणून घेऊया दररोज सकाळी एक चमचा अॅप्पल साइडर व्हिनेगर पिण्याचे फायदे सविस्तर...
नियमित झोप, स्क्रीन टाळा, आणि ध्यान करा. कोमट दूध, स्नान, संगीत, आणि अरोमा थेरपीने शांत झोप मिळवा.
lifestyle