MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • lifestyle
  • त्वचेसाठी कडुलिंबाचे आश्चर्यकारक फायदे, घ्या जाणून

त्वचेसाठी कडुलिंबाचे आश्चर्यकारक फायदे, घ्या जाणून

Neem Benefits for Skin : कडुलिंब हा भारतात प्राचीन काळापासून औषधी गुणधर्मांसाठी प्रसिद्ध आहे. विशेषतः त्वचेच्या समस्यांवर कडुलिंब अत्यंत प्रभावी मानला जातो. यामध्ये अँटीबॅक्टेरियल, अँटीफंगल आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्म असतात, जे त्वचा निरोगी राहते.

1 Min read
Author : Chanda Mandavkar
Published : Apr 15 2025, 03:39 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
16
 मुरुमांवर प्रभावी उपाय
Image Credit : unsplasj

मुरुमांवर प्रभावी उपाय

नीमची पाने मुरुमांच्या समस्येवरफायदेशीर आहेत. यामधील अँटीबॅक्टेरियल गुणधर्म त्वचेतील जंतू नष्ट करतात.

कसा वापरावा:

  • नीमची पाने वाटून त्याचा लेप चेहऱ्यावर लावा
  • 10-20 मिनिटांनंतर धुवा
Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
26
त्वचेचा तेलकटपणा कमी होतो
Image Credit : pexels

त्वचेचा तेलकटपणा कमी होतो

नीम त्वचेतील अतिरिक्त तेल नियंत्रित करतो, ज्यामुळे चेहरा ताजातवाना आणि स्वच्छ दिसतो.

उपयोग: 
नीम पावडर आणि गुलाबपाणी यांचा फेसपॅक आठवड्यातून दोनदा लावा.

Related Articles

Related image1
चमकदार त्वचेसाठी घरच्याघरी तयार करा हे 5 Home made Scrub
Related image2
दररोज Apple Cider Vinegar पिण्याचे आरोग्यदायी फायदे
36
त्वचेच्या रॅशेस व अ‍ॅलर्जीवर फायदेशीर
Image Credit : freepik

त्वचेच्या रॅशेस व अ‍ॅलर्जीवर फायदेशीर

अ‍ॅलर्जी, कीटकदंश यामुळे होणाऱ्या त्वचेच्या त्रासांवर नीमचा थंडावा दिलासा देतो.

कसा वापरावा : 
नीम पाने पाण्यात उकळा, थंड झाल्यावर त्या पाण्याने अंघोळ करा

46
डाग व काळेपणा कमी करतो
Image Credit : pexels

डाग व काळेपणा कमी करतो

नीम नियमित वापरल्यास चेहऱ्यावरील डाग, पिंपल्सचे डाग आणि टॅनिंग कमी होते.

फेसपॅक: नीम पावडर + लिंबाचा रस + मध = डागांसाठी खास उपाय

56
त्वचेला नैसर्गिक चमक देतो
Image Credit : pinterest

त्वचेला नैसर्गिक चमक देतो

नीमच्या अँटीऑक्सिडंट गुणधर्मांमुळे त्वचेचे नुकसान कमी होते आणि त्वचा उजळ दिसते.

66
टीप:
Image Credit : pexels

टीप:

  • नीम पेस्ट चेहऱ्यावर जास्त वेळ ठेवल्यास कोरडेपणा होऊ शकतो. त्यानंतर मॉइश्चरायझर लावणे आवश्यक आहे.
  • संवेदनशील त्वचेवर वापरण्यापूर्वी टेस्ट करावी.
     

(Disclaimer : सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)

Lifestyle News in Marathi (जीवनशैली बातम्या): Get the latest lifestyle news updates, fashion trends, and beauty tips in Marathi. Read रिलेशनशिप टिप्स, हेल्थ टिप्स, Travel News & Watch Marathi Lifestyle Video at Asianet Marathi News.

About the Author

CM
Chanda Mandavkar
चंदा सुरेश मांडवकर एक अनुभवी प्रकार असून त्यांना मीडिया क्षेत्राचा 8 वर्षांचा अनुभव आहे. एका वृत्तवाहिनीमधून पत्रकाराच्या रुपात काम करण्यास सुरुवात केली. चंदा यांना लाइफस्टाइल, राजकीय आणि जनरल नॉलेज या विषयांमध्ये रस असून गेल्या 1 वर्षांहून अधिक काळ एशियानेट न्यूजमध्ये या विभागांसाठी काम करत आहेत. आपल्या वाचकांना सोप्या आणि सहज समजेल अशा भाषेत लिहण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न असतो.

Recommended Stories
Recommended image1
Height Increase Exercises : तुमची उंची कमी आहे का? करा ही एक्सरसाइज
Recommended image2
Long Haram Designs : साडीवर खुलून दिसतील अशा लॉंग हारच्या भन्नाट डिझाईन्स!
Recommended image3
Rice Storage Hacks : तांदळाला वर्षभर कीड लागू नये म्हणून डब्यात ठेवा 'ही' एक गोष्ट!
Recommended image4
Chanakya Niti : सगळ्यांवर प्रेम करायला तुम्ही देव नाही, कलियुगात जगायचंय तर चाणक्य बना!
Recommended image5
Silk Saree Care : सिल्कची साडी धुताना पाण्यात मिक्स करा ही एक गोष्ट, साडी दिसेल अगदी नवीकोरी!
Related Stories
Recommended image1
चमकदार त्वचेसाठी घरच्याघरी तयार करा हे 5 Home made Scrub
Recommended image2
दररोज Apple Cider Vinegar पिण्याचे आरोग्यदायी फायदे
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved