उन्हाळ्यातील केसांची काळजी घेण्यासाठी 5 उपयोगी टिप्स
Summer hair care tips : उन्हाळा आला की केवळ त्वचेचीच नाही, तर केसांचीही विशेष काळजी घेणे गरजेचे असते. ऊन, घाम, धूळ आणि प्रदूषण यामुळे केस कोरडे, कमकुवत आणि तोकडे होऊ लागतात. अशातच उन्हाळ्यात केसांची काळजी कशी घ्यायची हे जाणून घेऊया.
16

Image Credit : Getty
डोक्याला थेट सूर्यप्रकाश टाळा
तापलेल्या उन्हात डोक्यावर थेट सूर्यप्रकाश पडल्याने केसांचा पोत खराब होतो. बाहेर जाताना स्कार्फ, टोपी किंवा छत्रीचा वापर करा.
26
Image Credit : Getty
केमिकल ट्रीटमेंट्स टाळा
उन्हाळ्यात केस आधीच कमकुवत होतात. अशावेळी स्ट्रेटनिंग, कलरिंग किंवा रिबॉन्डिंगसारख्या केमिकल ट्रीटमेंट्स टाळाव्यात.
36
Image Credit : Freepik
संतुलित आहार घ्या
प्रोटीन, लोह, ओमेगा-३ फॅटी अॅसिड्स, आणि व्हिटॅमिन्स असलेला आहार केसांच्या वाढीसाठी महत्त्वाचा आहे. हिरव्या भाज्या, फळं, सुकामेवा यांचा आहारात समावेश करा.
46
Image Credit : Getty
तेल लावणे विसरू नका
नारळ, बदाम किंवा ऑलिव्ह तेलाने आठवड्यातून २ वेळा केसांना मसाज करा. हे केसांना पोषण देतं, कोरडेपणा कमी करतं आणि मुळं मजबूत करतं.
56
Image Credit : Freepik
थंड पाण्याने केस धुवा
खूप गरम पाणी केसांचं नैसर्गिक तेल काढून टाकतं. त्यामुळे थोडं कोमट किंवा थंड पाणी वापरा.
66
Image Credit : Getty
केमिकल ट्रीटमेंट्स टाळा
उन्हाळ्यात केस आधीच कमकुवत होतात. अशावेळी स्ट्रेटनिंग, कलरिंग किंवा रिबॉन्डिंगसारख्या केमिकल ट्रीटमेंट्स टाळाव्यात.

