MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • lifestyle
  • दररोज Apple Cider Vinegar पिण्याचे आरोग्यदायी फायदे

दररोज Apple Cider Vinegar पिण्याचे आरोग्यदायी फायदे

Apple Cider Vinegar Benefits : अ‍ॅप्पल साइडर व्हिनेगरचा बहुतांशजण वापर करतात. याचा वापर वेगवेगळ्या गोष्टींसाठी केला जातो. जाणून घेऊया दररोज सकाळी एक चमचा अ‍ॅप्पल साइडर व्हिनेगर पिण्याचे फायदे सविस्तर...

1 Min read
Author : Chanda Mandavkar
Published : Apr 15 2025, 01:45 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
16
अ‍ॅप्पल साइडर व्हिनेगरचे फायदे
Image Credit : Image: Freepik

अ‍ॅप्पल साइडर व्हिनेगरचे फायदे

अ‍ॅप्पल साइडर व्हिनेगर म्हणजे सफरचंदाच्या रसापासून तयार केलेला एक प्रकारचा आंबट, नैसर्गिक व्हिनेगर. यामध्ये नैसर्गिक अ‍ॅसिड्स, अँटीऑक्सिडंट्स, आणि विविध पोषणद्रव्यं असतात. पारंपरिक औषधांपासून ते वजन कमी करण्यासाठी, त्वचेच्या समस्यांपर्यंत ॲपल सायडर व्हिनेगरचे विविध उपयोग आहेत.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
26
वजन कमी करण्यात मदत
Image Credit : Freepik

वजन कमी करण्यात मदत

अ‍ॅप्पल साइडर व्हिनेगर पचन सुधारण्यास मदत करतं आणि भूक कमी करते. यामुळे वजन कमी करण्याच्या प्रक्रियेत सहाय्य होतं.

कसा वापरावा: 
एक ग्लास कोमट पाण्यात १ चमचा ॲपल सायडर व्हिनेगर मिसळून सकाळी उपाशीपोटी घ्या.

Related Articles

Related image1
स्ट्रेच मार्क्सला करा गुडबाय, या 5 नैसर्गिक वस्तूंनी करा घरगुती उपाय
Related image2
उन्हाळ्यात अ‍ॅसिडिटीपासून सुटका हवीय?, 'या' 7 आयुर्वेदिक टिप्स नक्की फॉलो करा!
36
ब्लड शुगर नियंत्रणात राहते
Image Credit : Getty

ब्लड शुगर नियंत्रणात राहते

अनेक अभ्यासानुसार, अ‍ॅप्पल साइडर व्हिनेगर रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करतो, विशेषतः जेवणानंतरची ब्लड शुगर.

46
पचनक्रिया सुधारते
Image Credit : Istocks

पचनक्रिया सुधारते

अ‍ॅप्पल साइडर व्हिनेगरमधील अ‍ॅसिड्स पचनक्रिया सुधारतात. अन्न योग्य प्रकारे पचतं, फुगेपणा आणि गॅससारख्या त्रासांपासून आराम मिळतो.

56
त्वचा आणि केसांसाठी फायदेशीर
Image Credit : unsplash

त्वचा आणि केसांसाठी फायदेशीर

अ‍ॅप्पल साइडर त्वचेसाठी टोनर म्हणून वापरल्यास मुरूम, डाग, आणि तेलकटपणा कमी होतो. केसांसाठी वापरल्यास डॅन्ड्रफ कमी होतो आणि केस मऊ होतात.

कसा वापरावा:

  • त्वचेसाठी: 1 भाग व्हिनेगर + 2 भाग पाणी, कापसाने चेहऱ्यावर लावा
  • केसांसाठी: 1कप पाण्यात 2 चमचे व्हिनेगर मिसळून शेवटच्या धुण्याच्या वेळी वापरा
66
शरीर डिटॉक्स होण्यास मदत
Image Credit : our own

शरीर डिटॉक्स होण्यास मदत

अ‍ॅप्पल साइडर व्हिनेगर शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यास मदत करतो आणि लिव्हरला साफ ठेवतो.

Lifestyle News in Marathi (जीवनशैली बातम्या): Get the latest lifestyle news updates, fashion trends, and beauty tips in Marathi. Read रिलेशनशिप टिप्स, हेल्थ टिप्स, Travel News & Watch Marathi Lifestyle Video at Asianet Marathi News.

About the Author

CM
Chanda Mandavkar
चंदा सुरेश मांडवकर एक अनुभवी प्रकार असून त्यांना मीडिया क्षेत्राचा 8 वर्षांचा अनुभव आहे. एका वृत्तवाहिनीमधून पत्रकाराच्या रुपात काम करण्यास सुरुवात केली. चंदा यांना लाइफस्टाइल, राजकीय आणि जनरल नॉलेज या विषयांमध्ये रस असून गेल्या 1 वर्षांहून अधिक काळ एशियानेट न्यूजमध्ये या विभागांसाठी काम करत आहेत. आपल्या वाचकांना सोप्या आणि सहज समजेल अशा भाषेत लिहण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न असतो.

Recommended Stories
Recommended image1
Silk Saree Care : सिल्कची साडी धुताना पाण्यात मिक्स करा ही एक गोष्ट, साडी दिसेल अगदी नवीकोरी!
Recommended image2
Horoscope 10th October 2026 : आज या ३ राशींचे नशीब उजळणार, वाचा आजचे राशीभविष्य
Recommended image3
Navratri 2026 Fashion: जुन्या कपड्यांना द्या नवा लूक, नवरात्रीसाठी ९ भन्नाट आयडिया!
Recommended image4
Navratri 2026 Outfits : जान्हवी ते आलिया, नवरात्रीसाठी 9 बॉलिवूड अभिनेत्रींचे खास लूक्स
Recommended image5
Aluminium Foil For Plants : कुंडीतील झाडांसाठी ॲल्युमिनियम फॉइलचे ३ भन्नाट फायदे
Related Stories
Recommended image1
स्ट्रेच मार्क्सला करा गुडबाय, या 5 नैसर्गिक वस्तूंनी करा घरगुती उपाय
Recommended image2
उन्हाळ्यात अ‍ॅसिडिटीपासून सुटका हवीय?, 'या' 7 आयुर्वेदिक टिप्स नक्की फॉलो करा!
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved