सध्या लग्न समारंभ किंवा पार्टी अश्या दोन्ही फंक्शनमध्ये तुम्हला ट्रॅडिशनल लुक करायचा असेल तर दीपिका पदुकोन सारख्या कांजीवरम साड्या नक्की ट्राय करा. तुमचा लुक खुलून दिसेल आणि संपूर्ण पार्टीत किंवा लग्नात सगळे तुमचीच तारीफ करतील.
जगातल्या अनेक मंदिरांची खासियत असते. असचं राजस्थानमधील पाली जिल्ह्यातील छोटयाश्या फलना गावात जैन मंदिर निर्माण करण्यात आले आहे. हे मंदिर ९० किलो सोन्यापासून तयार करण्यात आले असून या ठिकाणी अनेक विदेशातून देखील भक्त दर्शनाला येतात.
Party Wear Dress : एखाद्या नाइट पार्टी किंवा कॉकटेल पार्टीला जाण्यासाठी नवा ड्रेस खरेदी करायचा विचार करतायत? नेहा पेंडसेसारखे काही ट्रेण्डिंग ड्रेस तुम्हाला पाच हजारांपेक्षा कमी किंमतीत खरेदी करता येतील.
Mahavir Jayanti 2024 : जैन धर्मातील प्रमुख सणांपैकी महावीर जयंती एक आहे. प्रत्येक वर्षी चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षाच्या त्रयोदशीला महावीर जयंती साजरी केली जाते. महावीर स्वामींचे काही अनमोल विचार नक्कीच तुमचे आयुष्य बदलू शकतात.
Mahavir Jayanti 2024 : महावीर जयंती प्रत्येक वर्षी चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील त्रयोदशी तिथी दिवशी साजरी केली जाते. या दिवशी जैन धर्मातील व्यक्ती मोठ्या आनंदात महावीर जयंती साजरी करतात.
Hanuman Jayanti 2024 : प्रत्येक वर्षातील चैत्र पौर्णिमेला हनुमान जयंती साजरी केली जाते. या दिवशी भगव्या रंगाचे वस्र आवर्जुन परिधान करतात. यंदाच्या हनुमान जयंतीला भगव्या रंगातील साडीवर पुढील काही ट्रेण्डिंग ब्लाऊज परिधान करू शकता.
Salwar Suits for Heavy Thigh : बहुतांश महिला जाड मांड्यामुळे त्रस्त असतात. अशातच जीन्स घातल्यानंतर मांड्यांचा आकार बिघडलेला दिसतो. यावर एक सोपा मार्ग म्हणजे तुम्ही जीन्सएवजी सलवार सूट परिधान करू शकता.
देवाची पूजा जेव्हा केली जाते तेव्हा उदबत्ती हा त्यातला एक महत्त्वाचा भाग आहे. उदबत्ती पेटवून देवापुढे लावली जाते. उदबत्तीचा मंद दरवळ हा देवळातलं, घरातलं वातावरण मंगलमय करतो. चीनमध्ये देवतांसमोर पेटवण्यात येणारी जॉसस्टिक उदबत्तीसारखीच असते.
तारक मेहता का उलटा चष्मा मधील रोशन सोढी म्हणजेच जेनिफर मिस्त्री सध्या तिच्या एथनिक फॅशनमुळे प्रचंड लोकप्रिय झाली आहे. वयाच्या 45 व्या वर्षी देखील ती 25 ची वाटत आहे. पहा वेगवेगळे जेनिफरचे लुक.तुम्ही देखील ट्राय करू शकता अशी फॅशन.
जर तुम्ही नुकतेच बागकाम सुरू केले असेल आणि किचन गार्डनिंगची शिकत असाल,तर तुम्हाला रोपे निवडण्यात अडचणी येऊ शकतात.अशा परिस्थितीत तुमच्यासाठी घरात लावायच्या रोपांची यादी घेऊन आलो ,जे बाग तर सुंदर बनवतातच पण उन्हाळ्यात घर थंड ठेवण्यासही मदत करतात