माधुरी दीक्षितसारखी पार्टीवेअर साडीवर चोकर एम्ब्राल्ड नेकलेस ट्राय करू शकता.
माधुरी दीक्षितसारखे डायमंड विथ एम्ब्राल्ड इअररिंग्स वेस्टर्न आउटफिट्स किंवा साडीवर छान दिसतील.
अनारकली आउटफिट्सवर अशाप्रकारची एम्ब्राल्ड राणी हार ज्वेलरी फार सुंदर दिसतो.
पर्ल अँड एम्ब्राल्ड डायमंड ज्वेलरी वेस्टर्न आणि एथनिक आउटफिटवर ट्राय करू शकता.
लेअर्ड एम्ब्राल्ड ज्वेलरी माधुरी सारख्या साडीवर छान दिसतात. खरंतर, सध्या आउटफिट्सवर कॉन्ट्रास्ट रंगातील ज्वेलरी घालण्याचा ट्रेन्ड आहे.
500 रुपयांत खरेदी करा हे 5 Fancy Earrings, चारचौघांत खुलेल लूक
पैठणी साडीच्या या 5 वस्तूंनी करा होम डेकॉर, खुलेल घराचे सौंदर्य
श्रावण महिन्यात नॉन व्हेज का खात नाहीत?
लग्नसोहळ्यावेळी बेस्ट कपल लूक, पाहा पैठणी आउटफिट्सच्या डिझाइन्स