वेस्टर्न आउटफिटवर अशाप्रकारचे पाम ट्री डिझाइन असणारे गोल्ड इअररिंग्स ट्राय करू शकता.
सिंपल आणि सोबर लूकसाठी अशाप्रकारचे पर्ल विथ डायमंड इअररिंग्स 500 रुपयांपेक्षा कमी किंमतीत खरेदी करू शकता.
कॉकटेल पार्टीतील आउटफिटवर अशा प्रकारचे 200 रुपयांपर्यंत लेअर्ड इअररिंग्स ट्राय करू शकता.
लॉन्ग गाउनवर अभिनेत्री रिद्धी डोगरासारखे फॅन्सी गोल्ड इअररिंग्स खरेदी करू शकता.
जीन्स आणि क्रॉप टॉपवर असे बटरफ्लाय डिझाइन असणारे इअररिंग्स छान दिसतील.
पैठणी साडीच्या या 5 वस्तूंनी करा होम डेकॉर, खुलेल घराचे सौंदर्य
श्रावण महिन्यात नॉन व्हेज का खात नाहीत?
लग्नसोहळ्यावेळी बेस्ट कपल लूक, पाहा पैठणी आउटफिट्सच्या डिझाइन्स
घरच्या घरी केस गळती कशी थांबवावी, उपाय जाणून घ्या