घराच्या कोपऱ्याची अशी करा सजावट, पाहुणेही करतील कौतुक
Lifestyle Aug 01 2025
Author: Chanda Mandavkar Image Credits:pinterest
Marathi
रोपांची सजावट
घराच्या कोपऱ्याची सजावट करण्यासाठी अशाप्रकारे वेगवेगळ्या रोपांची सजावट करू शकता.
Image credits: pinterest
Marathi
कलरफुल वॉल्स विथ पेटिंग्स
कलरफुल वॉल विथ डिजिटल पेटिंग्सने तुम्ही घराच्या कोपऱ्याला एक वेगळा लूक देऊ शकता.
Image credits: pinterest
Marathi
डबल कलर शेड्स
कॉन्ट्रास्ट रंगातील डबल कलर शेड्सने घराच्या भिंतींना रंग द्या. यामुळे घराच्या कोपरा अधिक आकर्षक दिसेल.
Image credits: pinterest
Marathi
एस्थेटिक लूक
घराच्या कोपऱ्याला अशाप्रकारे एस्थेटिक लूक देऊ शकता. खरंतर, पॉप कलर घराच्या एका कोपऱ्याला दिलात तर ती अधिक आकर्षक दिसण्यासह तुम्हाला सतत तेथे वेळ घालवायला आवडेल.
Image credits: pinterest
Marathi
कलरफूल वॉल
कलरफूल वॉलनेही घराचा कोपरा सजवू शकता. या भिंतीवर वेगवेगळ्या प्रकारचे पेटिंग्स किंवा शो पीस हँग करू शकता.