Marathi

Krishna Janmashtami निमित्त हातावर काढा राधा-कृष्णाच्या या सुंदर मेंदी

Marathi

गोकुळाष्टमीसाठी खास मेंदी

Image credits: pinterest
Marathi

कृष्णाच्या बासरीची डिझाइन

कृष्णाच्या बासरीची डिझाइन यंदाच्या गोकुळाष्टमीच्या वेळी हातावर काढू शकता.

Image credits: pinterest
Marathi

लड्डू गोपालची मेंदी

लड्डू गोपालची अशाप्रकारची सुंदर मेंदी हातावर काढू शकता. 

Image credits: pinterest
Marathi

राधा-कृष्णाची मेंदी डिझाइन

येत्या 16 ऑगस्टला असणाऱ्या श्रीकृष्ण जन्माष्टमीवेळी हातावर काढू शकता. यामुळे नवरा-बायकोमधील प्रेमाचे नाते अधिक घट्ट देखील होईल.

Image credits: pinterest
Marathi

बाल राधा-कृष्णाची डिझाइन

बाल राधा-कृष्णाची अशी डिझाइन यंदाच्या गोकुळाष्टमीला हातावर काढू शकता. 

Image credits: pinterest

घराच्या कोपऱ्याची अशी करा सजावट, पाहुणेही करतील कौतुक

Madhuri Dixit च्या 5 एम्ब्राल्ड ज्वेलरी, दिसाल मॉर्डन मॉम

500 रुपयांत खरेदी करा हे 5 Fancy Earrings, चारचौघांत खुलेल लूक

पैठणी साडीच्या या 5 वस्तूंनी करा होम डेकॉर, खुलेल घराचे सौंदर्य