शरीरात विटामिन 'डी'ची कमतरता असल्याची ७ लक्षणेसूर्यप्रकाशाच्या कमतरतेमुळे अनेकांमध्ये विटामिन डीची कमतरता आढळते. हाडे आणि सांधेदुखी, स्नायूंची कमजोरी, वारंवार आजारी पडणे, केस गळणे, जखमा भरण्यास विलंब होणे, मानसिक समस्या आणि थकवा ही विटामिन डी कमतरतेची काही लक्षणे आहेत.