रोज भात खाल्यामुळं वजन कमी होत का, फायदे जाणून घ्या
Lifestyle Aug 05 2025
Author: vivek panmand Image Credits:AI Meta
Marathi
भातामुळे वजन वाढत का?
आपल्या भारतीय जेवणात भात हा एक अविभाज्य भाग आहे. पण वजन कमी करताना अनेकजण भात खाणं बंद करतात. "भात खाल्ल्यामुळे वजन वाढतं" असा एक सार्वत्रिक समज आहे.
Image credits: AI Meta
Marathi
वजन कमी करण्याच्या दृष्टीने भात हानिकारक आहे का?
भात हा मुख्यत्वेकरून कर्बोदकांमधून (carbohydrates) बनलेला असतो. त्यामुळे तो ऊर्जेचा चांगला स्रोत आहे. मात्र भात पचायला सोपा असून जर योग्य प्रमाणात खाल्ला, तर तो वजन वाढवत नाही.
Image credits: AI Meta
Marathi
रोज भात खाल्ल्याचे फायदे
भातात फायबर थोडं कमी असलं तरी तो ग्लूटन फ्री (gluten-free) असल्यामुळे पचनास मदत करतो. विशेषतः कोरडा भात आणि वरण हे जेवण केल्यानंतर हलकं वाटण्यासाठी उपयुक्त आहे.
Image credits: AI Meta
Marathi
जेवणाची वेळ कधी असायला हवी?
रात्री उशिरा किंवा झोपण्याआधी भात खाल्ल्यास शरीराला पचवणं कठीण होऊ शकतं. त्यामुळे विशेषतः दुपारच्या जेवणात भात खाणं जास्त फायदेशीर ठरतं.
Image credits: AI Meta
Marathi
वजन कमी करायचं आहे?
वजन कमी करताना भात पूर्णपणे बंद करणं गरजेचं नाही. फक्त त्याचे प्रमाण, वेळ आणि त्यासोबत घेतलेले इतर अन्न घटक लक्षात घेणं महत्त्वाचं आहे.