Raksha Bandhan 2025 : भावा-बहिणींसाठी शुभेच्छापत्र, घट्ट होईल नाते
Lifestyle Aug 06 2025
Author: Chanda Mandavkar Image Credits:Getty
Marathi
नात्याची गोड आठवण...
राखीच्या या पवित्र सणानिमित्त बंधुप्रेम आणि विश्वासाची गाठ अधिक घट्ट होवो, तुझ्या आयुष्यात आनंदाचे क्षण सदैव फुलत राहो. रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!
Image credits: Getty
Marathi
राखीचे नाते... प्रेमाचे बंधन...
हे बंधन फक्त दोऱ्याचं नाही, तर जिवाभावाच्या प्रेमाचं आहे. भावा-बहिणीच्या नात्यातील हक्क, माया आणि विश्वास जपणाऱ्या या पवित्र रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा!
Image credits: Getty
Marathi
प्रेमाचा सुगंध दरवळणारा सण...
भावा-बहिणीच्या नात्याला उजाळा देणारा रक्षाबंधनाचा हा सुंदर दिवस तुमच्या आयुष्यात आनंद, आरोग्य आणि यश घेऊन येवो! शुभेच्छा रक्षाबंधनाच्या!
Image credits: Getty
Marathi
नात्यांची वीण घट्ट करणारा दिवस...
भावंडांमधील प्रेम, काळजी आणि स्नेह जपणारा रक्षाबंधनाचा हा पावन सण तुझं रक्षण करण्याचं वचन देतो, बहिण! रक्षाबंधनाच्या प्रेमळ शुभेच्छा!
Image credits: Getty
Marathi
बहिणीच्या मायेची गोड भेट...
राखीच्या एका छोट्याशा दोऱ्याने भावा-बहिणीच्या नात्याला अढळ प्रेमाची साथ लाभते. या खास दिवशी तुझ्या जीवनात सुख, समृद्धी आणि शांतता नांदो! रक्षाबंधनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!