रेंबो कलर बर्ड्स इअररिंग्स तुम्ही काळ्या किंवा पांढऱ्या रंगातील आउटफिट्सवर ट्राय करू शकता.
फ्लॉवर डिझाइन असणारे इअररिंग्स वेस्टर्न आउटफिट्सवर फार सुंदर दिसतील. यामध्ये आणखी काही डिझाइन्स मार्केटमध्ये तुम्ही पाहू शकता.
पानांची डिझाइन असणारे इअररिंग्स तुम्ही जीन्स आणि क्रॉप टॉपवर ट्राय करू शकता. अशाप्रकारचे इअररिंग्स 100 रुपयंपर्यंत खरेदी करता येतील.
फंकी आणि हटके असे क्रॅब डिझाइन असणारे इअररिंग्स वेस्टर्न आउटफिट्सवर सुंदर दिसतील.
फॉक्स डिझाइन असणारे इअरिंग्सही फंकी दिसतील. यासाठी थ्रेडचा वापर करण्यात आला आहे.
Ganeshotsav 2025 : बाप्पासाठी खरेदी करा पैठणीचे या डिझाइन्समधील फेटा
वॉक करुनही झटपट कमी करा वजन, वाचा या 7 खास टिप्स
एथनिक आउटफिटवर बेस्ट 6 चंद्रकोर डिझाइन इअररिंग्स
रक्षाबंधनासाठी बहिण-भावासाठी 6 मोलाचे संदेश, आयुष्यभर टिकेल नाते