Ganeshotsav 2025 : बाप्पासाठी खरेदी करा पैठणीचे या डिझाइन्समधील फेटा
Lifestyle Aug 05 2025
Author: Chanda Mandavkar Image Credits:Social Media
Marathi
जांभळ्या रंगातील पैठणीचा फेटा
येत्या २७ ऑगस्टपासून गणेशोत्सवाला सुरुवात होणार आहे. अशातच बाप्पासाठी पैठणी साडीपासून तयार करण्यात आलेले फेटे खरेदी करू शकता. याच्या काही डिझाइन्स पाहूया.
Image credits: Social Media
Marathi
मोरपिशी आणि लाल रंगातील फेटा आणि वस्र
मोरपिशी मोरपिशी आणि लाल रंगाचे कॉम्बिनेशन असणारा फेटा बाप्पासाठी यंदा खरेदी करू शकता. याशिवाय वस्रही पैठणीच्या साडीतील तुम्हाला मार्केटमध्ये खरेदी करता येतील.
Image credits: Social media
Marathi
रॉयल ब्लू रंगातील फेटा
रॉयल ब्लू रंगातील फेटा बाप्पाला फार सुंदर दिसेल. याशिवाय शेलाही त्याच रंगाचा खरेदी करू शकता.
Image credits: Social media
Marathi
लाल रंगातील पैठणीचा फेटा जा
मार्केटमध्ये गणपती बाप्पासाठी सध्या सुंदर असे पैठणीचे फेटे आले आहेत. त्यापैकीच एक असा लाल रंगातील पैठणीचा फेटा यंदा गणपतीसाठी खरेदी करू शकता.
Image credits: Social media
Marathi
गोल्डन आणि जांभळ्या रंगातील फेटा आणि धोतर
जांभळ्या आणि गोल्डन रंगातील फेटा आणि धोतर यंदा बाप्पासाठी खरेदी करू शकता. यामध्ये अन्य काही डिझाइन्समध्येही फेटे मार्केटमध्ये पहायला मिळतील.