Marathi

एथनिक आउटफिटवर बेस्ट 6 चंद्रकोर डिझाइन इअररिंग्स

Marathi

मोर विथ चंद्रकोर डिझाइन इअररिंग्स

एथनिक आउटफिटवर असे मोराची डिझाइन असणारे चंद्रकोर आकारातील कानातले ट्राय करू शकता. 

Image credits: Pinterest
Marathi

मोती विथ चंद्रकोर डिझाइन इअररिंग्स

सिंपल आणि सोबर लूक देतील असे मोती विथ चंद्रकोर डिझाइनचे इअररिंग्स सलवार सूटवर सुंदर दिसतील.

Image credits: Pinterest
Marathi

सिंपल चंद्रकोर डिझाइन इअररिंग्स

सिंपल असे चंद्रकोर डिझाइन असणारे इअररिंग्स तुम्ही जीन्स आणि शॉर्ट कुर्तीवरही घालू शकता. 

Image credits: Pinterest
Marathi

गोल्ड चंद्रकोर इअररिंग्स

गोल्ड चंद्रकोर आकारातील इअररिंग्स देखील शॉर्ट कुर्तीवर ट्राय करू शकता. हे कानातले 200 रुपयांपेक्षा कमी किंमतीत खरेदी करता येतील. 

Image credits: Pinterest
Marathi

कुंदन वर्क चंद्रकोर इअररिंग्स

कुंदन वर्क करण्यात आलेले चंद्रकोर डिझाइनचे इअररिंग्स सलावर सूटवर घालू शकता. 

Image credits: Pinterest

रक्षाबंधनासाठी बहिण-भावासाठी 6 मोलाचे संदेश, आयुष्यभर टिकेल नाते

खुसखुशीत पनीरचे भजे घरच्या घरी कसे बनवावे? जाणून घ्या सोपी रेसिपी

पावसाळ्यात त्वचा निस्तेज दिसण्यासाठी काय करायला हवं?

पैठणी साडीपासून गणपती बाप्पाची करा सजावट, पाहा Backdrop डिझाइन्स