हेल्दी आणि टेस्टी नाश्तासाठी वेगवेगळे पर्याय आहेत. पण झटपट एखादी रेसिपी तयार करायची असल्यास पोहा बॉल्स करू शकता. यासाठी अगदी कमी सामग्री लागते. जाणून घेऊया पोहा बॉल्सची रेसिपी सविस्तर...
रात्रीच्या वेळी झोपायच्या आधी काय करावं हे आपण जाणून घ्यायला हवं. आपल्याला शांत झोप हवी असेल तर आपण झोपायच्या आधी मोबाईल पाहू नये. त्यानंतर आपल्याला शांत झोप लागते.
दूध पिणे आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते. दूधामधील पोषण तत्त्वांमुळे शरिरातील हाडं मजबूत होणे ते पोटात जळजळ होत असल्यास फायदेशीर ठरते. पण दुधात अशा दोन वस्तू मिक्स करुन प्यायल्यास अन्य काही आरोग्यादी फायदे होतात. याबद्दलच जाणून घेऊया.
कमी वेळेत घरच्या घरी पराठा बनवण्याची सोपी कृती. आवश्यक साहित्य जसे की कणीक, पाणी, तेल/तूप, मीठ आणि भरण्यासाठी बटाटे, पनीर इत्यादी वापरून पराठे बनवा.
कोबी, पालक सारख्या भाज्यांमध्ये बारीक किडे असतात. यासाठी मीठ, व्हिनेगर, बेकिंग सोडा अशा वस्तूंचा वापर केला जातो. जेणेकरुन भाजीमधील किडे निघून जात स्वच्छ होईल.
आचार्य चाणक्य यांनी नीती शास्त्रामध्ये पुरुषांच्या काही गुणांबद्दल सांगितले आहे जे स्त्रियांना विशेषतः आवडतात. शांत, संयमित, चांगले श्रोते, प्रामाणिक आणि इतरांशी चांगले वागणारे पुरुष स्त्रियांना आवडतात.