नैवेद्य अर्पण करण्यासाठी केळीचे पान, माती किंवा पितळेचे भांडे असावे.
पूजेच्या काही तास आधी नैवेद्य तयार करावा. तो फार काळ आधी तयार करून ठेवू नये.
स्वच्छ हातांनी नैवेद्याला स्पर्श करावा. याशिवाय नैवेद्य फेकून देऊ नका.
नैवेद्य दाखवल्यानंतर 5 मिनिटे बाप्पासमोर ठेवल्यानंतर काढून घ्यावा. याशिवाय प्रसाद म्हणूनही वाटू शकता.
धार्मिक मान्यतेनुसार, बाप्पाला आवडणारे पदार्थ नैवेद्यामध्ये असावेत. यामुळे बाप्पाचे तुम्हाला आशीर्वाद मिळू शकतात.
गणपती बाप्पा मोरया...! मित्रपरिवाराला पाठवा खास संदेश
जाड दंडाच्या महिलांसाठी खास ब्लाऊज, हात दिसतील स्लीम
Ganesh Chaturthi 2025: गणपतीची सोंड कोणत्या बाजूला असावी?
Chanakya Niti: महिलांनी कोणत्या ४ प्रसंगी बोलणे टाळावे?, गप्प राहणेच योग्य