आजपासून सुरु होणाऱ्या गणेशोत्सवाच्या तुम्हाला व तुमच्या कुटुंबियांना हार्दिक शुभेच्छा!
तूच सुखकर्ता तूच दुःखहर्ता,अवघ्या दिनांचा नाथाबाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे, चरणी ठेवितो माथागणेशोत्सवाचा हार्दिक शुभेच्छा…
बाप्पा आला माझ्या दारी
शोभा आली माझ्या घरी
संकट घे देवा तू सामावून
आशीर्वाद दे भरभरुन…
गणपती बाप्पा मोरया,
मंगल मूर्ती मोरया…
गणराया तुझ्या येण्याने
सुख, समृध्दी, शांती, आरोग्य लाभले
सर्व संकटाचे निवारण झाले
तुझ्या आशिर्वादाने यश लाभले
असाच आशीर्वाद राहू दे…
गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा !
तुमच्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होवोत ,
सर्वांना सुख, समृध्दी, ऎश्वर्य,शांती,आरोग्य लाभो हीच
बाप्पाच्या चरणी प्रार्थना. ”
गणपती बाप्पा मोरया , मंगलमुर्ती मोरया !!!
मोदकांचा प्रसाद केला,लाल फुलांचा हार सजवला,मखर नटून तयार झाले, वाजत गाजत बाप्पा आले, गुलाल फुले अक्षता उधळे,बाप्पाच्या स्वागतासाठी जमले सगळे…गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा
बाप्पाच्या येण्याने चैतन्य बहरले
दुःख आणि संकट दूर पळाले
तुझ्या भेटीची आस लागते
तुझ्या नामस्मरणात वर्ष सरून जाते
अखेर गणेश चतुर्थीला भेट घडते…
श्री गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा
जाड दंडाच्या महिलांसाठी खास ब्लाऊज, हात दिसतील स्लीम
Ganesh Chaturthi 2025: गणपतीची सोंड कोणत्या बाजूला असावी?
Chanakya Niti: महिलांनी कोणत्या ४ प्रसंगी बोलणे टाळावे?, गप्प राहणेच योग्य
घरच्याघरी अळशीचा वापर करुन ब्युटी पार्लरसारखा हेअर स्पा, वाचा टिप्स