संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 22 जुलैला सुरू होऊन ते 12 ऑगस्टला संपणार आहे
सियाचीनमधील आगीच्या घटनेदरम्यान कॅप्टन सिंग यांना त्यांच्या शौर्याबद्दल मरणोत्तर देण्यात येणारा भारताचा दुसरा सर्वोच्च शौर्य पुरस्कार कीर्ती चक्र स्वीकारण्यासाठी पत्नी आणि आई दोघेही राष्ट्रपती भवनात आले होते.
सध्या सोशल मीडियावर भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात झालेल्या अंतिम सामन्याचे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. यामध्ये सर्वात जास्त व्हिडीओ हा सूर्यकुमार यादवने घेतलेल्या कॅचचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
Kalki 2898 AD Collection Day 9 : सध्या बॉक्स ऑफिसवर कल्कि 2898 एडी सिनेमाची धूम पहायला मिळत आहे. सिनेमाने शाहरुख, सलमानच नव्हे रजनीकांच्या सिनेमांचे रेकॉर्ड ब्रेक केले आहेत.
Mumbai Mega Block On Sunday 7 July 2024 : रेल्वेकडून विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे पूर्ण करण्यासाठी रविवारी ‘मेगा ब्लॉक’ घेण्यात येणार आहे.
अग्निवीरच्या नुकसानभरपाईच्या रकमेबाबतचा वाद संपत नाही. लष्कराच्या प्रत्युत्तरानंतर राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा अग्निवीर शहीद अजय कुमार यांच्या कुटुंबीयांना नुकसान भरपाई न मिळाल्याचा मुद्दा उपस्थित करून नवा वाद सुरू केला आहे.
Jagannath Rath Yatra 2024 : हिंदू धर्म शास्राममध्ये पुरी येथे आयोजित केल्या जाणाऱ्या विश्व विख्यात भगवान जगन्नाथ रथ यात्रेला विशेष महत्व आहे. या रथ यात्रेत प्रत्येक समुदायातील व्यक्ती मोठ्या भक्तीभावाने-श्रद्धेने सहभागी होतात.
नीता अंबानी आणि मुकेश अंबानी यांची एकुलती एक लेक इशा अंबानीचे नेहमीच परिवाराकडून लाड केले जात असल्याचे दिसून येते. याशिवाय इशा आकाश आणि अनंतच्या आयुष्यातील सर्वाधिक जवळची व्यक्तीही आहे. पण सूनांसोबतचे नातेसंबंध कसे आहेत याचा खुलासा इशानेच केला आहे.
इराणमधील राष्ट्राध्यक्ष निवडणुकीचे निकाल समोर आले आहेत. आता येथील राष्ट्राध्यक्ष सुधारणावादी नेते मसूद पेझेश्कियान यांना राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडले आहे.
ठाण्यातील महापालिकेच्या कळवा रुग्णालयात 21 नवजात बालकांचा मृत्यू झाल्याने पुन्हा खळबळ उडाली आहे.