या 5 कलाकारांकडे आहे सर्वाधिक Luxury Watches, खरेदी कराल आलिशान घर
Entertainment Sep 11 2024
Author: Chanda Mandavkar Image Credits:Facebook
Marathi
सर्वाधिक महागडे घड्याळे असणारे कलाकार
सिनेसृष्टीतील कलाकार आलिशान आयुष्य जगतात. अशातच बॉलिवूड आणि साउथ इंडस्ट्रीमधील काही कलाकार आहेत ज्यांच्याकडे सर्वाधिक महागडी घड्याळे आहेत.
Image credits: Facebook
Marathi
मोहनलाल
साउथ सुपरस्टार मोहनलाल यांना क्लासिक वस्तूंची आवड आहे. अभिनेत्याकडे Richard Mille X McLaren collaboration ब्रँडचे घड्याळ असून त्याची किंमत 1.2 कोटी रुपये आहे.
Image credits: Facebook
Marathi
ज्युनियर एनटीआर
आरआरआर सिनेमातील स्टार ज्युनियर एनटीआरलाही घड्याळ्यांची फार आवड आहे. अभिनेत्याकडे रिचर्ड माइलचे घड्याळ असून त्याची किंमत 8.6 कोटी रुपये असल्याचे सांगितले जाते.
Image credits: Facebook
Marathi
शाहरुख खान
बॉलिवूडमधील किंग खान शाहरुख आलिशान आयुष्य जगतो. शाहरुखकडील Audemars Piguet ब्रँडचे घड्याळ आहे. याची किंमत 4.98 कोटी रुपये आहे.
Image credits: Facebook
Marathi
रामचरण
साउथमधील सुपरस्टार रामचरणला घड्याळ्यांची आवड आहे. अभिनेत्याकडे रिचर्ड माइलचे लक्झरी घड्याळ असून याची किंमत 1.62 कोटी रुपये आहे.
Image credits: Facebook
Marathi
रणबीर कपूर
रणबीर कपूरकडेही रिचर्ड माइल ब्रँडचे घड्याळ आहे. या आलिशान घडाळ्याची किंमत 1.3 कोटी रुपये आहे.