जिरे-धणे, बडीशेप-कोथिंबीर पाणी, नारळ पाणी, ओवा-गूळ आणि दही हे पचनासाठी उत्तम उपाय आहेत. हे नैसर्गिकरित्या ॲसिडिटी आणि गॅस कमी करतात, तसेच पचनक्रिया सुधारतात.
उन्हाळ्यात वजन वाढतंय? मग भरपूर पाणी पिऊन, फळं खा आणि जंक फूड टाळा! शरीर थंड ठेवण्यासाठी नारळपाणी आणि ताक घ्या.
उन्हाळ्यात दूध लवकर खराब होते, पण काही सोप्या उपायांनी ते जास्त काळ टिकवता येते. दूध उकळणे, फ्रिजमध्ये योग्य तापमानाला ठेवणे आणि स्वच्छ भांड्यांचा वापर करणे महत्त्वाचे आहे.
आज भारतरत्न डॉ. भीमराव आंबेडकर यांची जयंती आहे. त्यांचे प्रेरणादायी जीवन, शिक्षण, आणि सामाजिक योगदानाला उजाळा देणारा लेख.
महाराष्ट्रामध्ये एप्रिलच्या पहिल्या 10 दिवसांत उष्माघाताचे रुग्ण वाढले आहेत, बुलढाण्यात सर्वाधिक रुग्ण आढळले. हवामान विभागाने उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला असून आरोग्य विभागाने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.
उन्हाळ्यासाठी आरामदायी आणि स्टायलिश कॉटन शरारा सूट खरेदी करा. हे सूट केवळ स्वस्त नाहीत तर घामापासून आराम देतात. ऑफिस, पार्टी किंवा डेलीवेअरसाठी विविध डिझाईन्स उपलब्ध आहेत.
Rahul Gandhi On BR Ambedkar: राहुल गांधी यांनी डॉ. बी.आर. आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त आदराने अभिवादन केले. राज्यघटनेचे रक्षण करण्यासाठी आंबेडकरांचे योगदान नेहमीच मार्गदर्शक राहील, असे ते म्हणाले.
ब्रोकर फ्लॅट विक्रीतून कमिशनच्या आधारावर पैसे कमवतात, जे साधारणपणे 1% ते 2% असते. शहरांनुसार आणि फ्लॅटच्या किमतीनुसार ब्रोकरचे उत्पन्न बदलते.जाणून घ्या ब्रोकर फ्लॅट विकून किती कमवतात.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसद भवनातील प्रेरणा स्थळावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली वाहिली.
चाणक्य नीतीनुसार यशस्वी होण्यासाठी फक्त मेहनत करून चालत नाही तर ती मेहनत योग्य पद्धतीने केलेली असायला हवी. आपण करत असलेली मेहनत शिस्तबद्ध पद्धतीनं केल्यास यशस्वी होण्याची शक्यता वाढत जाते.