सायकल ते डिजिटल पेमेंटसारख्या प्रोडक्ट्सची जगभरात वाहवाह, पंतप्रधानांकडून कौतुक

| Published : Jul 17 2024, 08:36 AM IST / Updated: Jul 17 2024, 09:43 AM IST

pm narendra modi

सार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक मार्केटमध्ये भारतात तयार केल्या जाणाऱ्या प्रोडक्ट्सच्या यशाबद्दल कौतुक केले आहे. पंतप्रधानांनी ट्विट करत भारतीय प्रोडक्ट्सला जगभरात मिळणाऱ्या पसंतीबद्दल लिहिले आहे.

PM Narendra Modi Tweet on Made in India Products : जगभरात भारत आपली एक वेगळी ओखळ निर्माण करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारतात तयार केल्या जाणाऱ्या प्रोडक्ट्स संदर्भात आनंद व्यक्त केला आहे. पंतप्रधानांनी ट्विट करत म्हटले की, जागतिक मार्केटमध्ये भारतीय प्रोडक्ट्सची मागणी अधिक वाढली जात आहे. सायक ते डिजिटल पेमेंटसारख्या वेगवेगळ्या प्रोडक्ट्सला नागरिक वापरत आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदींचे ट्विट
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विटमध्ये म्हटले की, मेड इन इंडियासारखे पाऊल जागतिक स्तरावर भारतात तयार केल्या जाणाऱ्या प्रोडक्ट्सला अभूतपूर्व यश मिळवून देत असल्याचे दिसून येत आहे. भारतात तयार केली जाणारी सायकल ते डिजिटल पेमेंटसारख्या गोष्टींचा वापर जगभरात केला जात आहे.

भारतात तयार केल्या जाणाऱ्या सायकलची जागतिक मार्केटमध्ये मागणी वाढत आहे. युके, जर्मनी आणि नेदरलँड येथे भारतीय सायकलची निर्यात मोठ्या प्रमाणात वाढत चालली आहे. याशिवाय भारतीय सायकलला जागतिक स्तरावर मोठ्या प्रमाणात पसंती मिळत आहे. यामुळेच अधिक मागणी वाढली आहे. याचा परिणाम आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचा वाढता प्रभाव दिसून येत आहे. याशिवाय बिहारमधील प्रोडक्ट्सची रशियात मागणी असल्याचेही 

 

आणखी वाचा :

पश्चिम बंगालमधील खेळाडूंवर ममता बॅनर्जी सरकारकडून अन्याय, भाजप प्रभारी अमित मालवीय यांनी केले 'हे' आरोप

एकापेक्षा अधिक सिम कार्ड ठेवताय तर व्हा सावधान!, तुम्हालाही होऊ शकतो तुरुंगवास आणि 2 लाखांचा दंड