Marathi

अंबानी कुटुंबात दर रविवारी कुठून येत जेवण? राधिकाने केला खुलासा

Marathi

मर्चंट पासून झाली राधिका अंबानी

राधिका मर्चंट आता अंबानी कुटुंबातील सर्वात छोट्या सुनबाई झाल्या आहेत. त्यांच्या लग्नानंतर झालेल्या रिसेप्शन कार्यक्रमाला दिग्गज सेलिब्रेटींनी हजेरी लावली. 

Image credits: Instagram
Marathi

मैसूर कॅफेच्या मालकीण आल्या होत्या कार्यक्रमाला

मैसूर कॅफेच्या मालकीण या ग्रँड रिसेप्शन कार्यक्रमाला पोहचल्या. शांतेरी नायक यांचे स्वागत अनंत आणि राधिका या दोघांनी मिळून केले. 

Image credits: Social Media
Marathi

राधिका आणि अनंत यांनी दर्शन घेऊन केले स्वागत

यावेळी अनंत आणि राधिका यांनी दर्शन घेऊन त्यांचे स्वागत केले. त्यांना दर रविवारी त्यांच्याकडे जेवायला जात असल्याचे दोघांनी यावेळी सांगितले. 

Image credits: Instagram
Marathi

मुकेश अंबानी यांची आहे ही फेवरेट ठिकाण

मुकेश अंबानी हे येथील जेवणाचे मोठे फॅन असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यांनी इंजिनिअरिंग करत असताना येथेच जात असल्याचे आवर्जून सांगितले. 

Image credits: Instagram
Marathi

आठवड्यातून एकदा घेतात जेवण

मैसूर कॅफेतून ते इडली आणि डोसा मागवत असून रविवारी तेथे जाऊन खात असल्याचे आवर्जून सांगितले होते. 

Image credits: Instagram

Anant-Radhika Subha Ashirwad : अमृता फडणवीसांची लेकीसोबत दमदार एण्ट्री

राधिका मर्चंट यांनी लग्नात बहिणीचे दागिने का घातले? काय होत खास कारण