Marathi

विना कागदपत्रांचा काढता येईल पासपोर्ट, फक्त 'हे' काम करा

Marathi

पासपोर्टची गरज का असते?

परदेशात जाण्यासाठी पासपोर्ट असणे आवश्यक असते. तो नसेल तर आपल्याला परदेशात जाऊन प्रवास करता येत नाही. आपण घरी बसल्या पासपोर्टसाठी अप्लाय करू शकता. 

Image credits: freepik
Marathi

पासपोर्टसाठी काय असते आवश्यक?

पासपोर्ट बनवण्यासाठी जन्मतारीख आणि पत्याच्या पुराव्याशिवाय आधार कार्ड, पॅन कार्ड, आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदान ओळखपत्र या कागदपत्रांची आवश्यकता असते. 

Image credits: freepik
Marathi

पासपोर्टसाठीचे कागदपत्र विसरल्यावर काय करावे?

आपण पासपोर्ट साठी ऑनलाईन अप्लाय केल्यावर अपॉइंटमेंट मिळते. या दिवशी जाताना सर्व कागदपत्रे आवर्जून घेऊन जावीत. 

Image credits: freepik
Marathi

विना कागदपत्रांशिवाय पासपोर्ट बनवता येऊ शकतो

आपण आता विना कागदपत्रांशिवाय पासपोर्ट काढू शकता. त्यासाठी आपल्याला डिजिलॉकर अँप मोबाईलमध्ये असणे आवश्यक असते. 

Image credits: freepik
Marathi

नव्या नियमाचा काय होईल फायदा

नव्या नियमामुळे आपल्याला कागदपत्र सोबत ठेवावी लागणार नाहीत. यावेळी आपण ऑनलाईन कागदपत्रे असल्यामुळे त्याच्यावरच पासपोर्ट काढण्याची प्रोसेस पूर्ण करू शकता. 

Image credits: freepik

मुंबई, दिल्लीसह या प्रमुख शहरातील आजचे सोन्याचे दर

Android युजर्ससाठी आनंदाची बातमी, गुगल लाँच करणार हे धमाकेदार फीचर्स

महाराष्ट्रातील टॉप-5 इंजिनिअरिंग कॉलेज, पाहा फीसह महत्त्वाची माहिती

चांदीमध्ये शेअर मार्केटसारखी करा गुंतवणूक, होतील पैसेच पैसे