मराठी सिने अभिनेत्री प्राजक्ता माळीने काल एका कागदपत्रांवर सही करतानाचे फोटो शेअर केले होते आणि यामागचं कारण उद्या सांगणार असं लिहिलं होत.अखेर आज प्राजक्ताने या सही मागचा खुलासा केला आहे.तसेच हि बातमी सोशल मीडियावर शेअर केली आहे.
नंदूरबारमध्ये महायुतीच्या उमेदवार हिना गावीत यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज सभा पार पडली. या सभेत नरेंद्र मोदी यांनी मोठं विधान केलं. थेट शरद पवारांनाच एनडीएमध्ये येण्याची मोठी ऑफर मोदींनी दिली आहे.
Lehenga for reception party : मित्रमैत्रीणीच्या लग्नसोहळ्याच्या रिसेप्शन पार्टीसाठी हटके आणि सुंदर दिसण्यासाठी कोणत्या डिझाइनचा लेहंगा परिधान करायचा असा प्रश्न पडलाय? रश्मि देसाईसारखे पुढील काही लेहंगा नक्की ट्राय करू शकता.
आईला मदर्स डेच्या दिवशी उपयोगी येतील अशा गोष्टी गिफ्ट करा.
तब्बल 11 वर्षांनी आज डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्याप्रकरणाचा निकाल जाहीर करण्यात आला. याप्रकरणी तीन आरोपींना निर्दोष ठरवण्यात आलं असून दोन आरोपींना दोषी ठरवलं गेलं आहे.
सध्या लग्न समारंभ किंवा काही घरगुती कार्यक्रम मोठ्या प्रमाणात सुरु आहेत. जर घरात तुमच्या जवळच्या व्यक्तीचे लग्न असेल आणि तुम्हाला काय घालू असा प्रश्न पडला असेल तर हे तुमच्यासाठी आहेत. पहा आठ हेवी पंजाबी सूट डिझाईन.
Summer Saree Collection : सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरु असल्याने कंम्फर्टेबल कपडे परिधान करणे पसंत केले जाते. अशातच ज्योति रायसारख्या काही साड्या उन्हाळ्यात नेसल्याने अत्यंत कंम्फर्टेबल वाटेल.
लोकसभा निवडणुकीच्या 2024 च्या चौथ्या टप्प्याच्या मतदानापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रिपब्लिक मीडिया नेटवर्कचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांच्याशी नेशन वॉन्ट्स टू नो या विषयावर विशेष मुलाखत दिली आहे.
शिवसेना उमेदवार रवींद्र वायकर यांनी मोठा गौप्य्स्फोट केला आहे. त्यांनी माझ्याकडे जेलमध्ये जाणे किंवा पक्षांतर करणे असे दोनच पर्याय उपलब्ध होते असं म्हटले आहे.
मनोज बाजपेयी यांचा 100 वा चित्रपट "भैयाजी" 24 मे रोजी प्रदर्शित होत आहे. त्याचा ट्रेलर नुकताचा रिलीज करण्यात आला आहे. यात मनोज बाजपेयी एकदम दबंग दिसत असून बिहार मध्ये मनोज यांचा रॉबिन हूड अंदाज दिसणार आहे.