अतिशय संघर्षाची बनलेल्या बीड लोकसभा निवडणुकीच्या मैदानात आज उदयनराजे उतरणार आहेत. उदयनराजेंनी पंकजा मुंडेंना आपली बहिण मानले आहे. त्यामुळे बहिणीच्या प्रचाराचा आज शेवटचा दिवस आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्याच्या प्रचाराचा आज शेवटचा दिवस असून शिवसेना ठाकरे गट आणि मनसे आमने-सामने आली आहे.
Entertainment : सोशल मीडियावर एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. यामध्ये तृतीयपंथी असलेल्या मराठी अभिनेत्रीला हॉटेलमध्ये बुकिंग देण्यासाठी नकार दिला आहे.
विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ हे शरद पवार गटाच्या स्टेजवर दिसल्यामुळे सगळीकडे चर्चांना पेव फुटले आहे.
Weight Loss Tips : स्लिम होण्यासाठी बहुतांश महिला स्ट्रिक्ट डाएट आणि व्यायामाचा आधार घेतात. पण घरच्याघरी काही सोप्या उपायांनीही वजन कमी करता येऊ शकते. अशातच दररोज मखानाचे सेवन केल्याने कंबर सडपातळ होण्यास नक्कीच मदत होऊ शकते.
Trending Blouse Designs : साडीमध्ये वाढलेले पोट लपवण्यासाठी बहुतांश महिला स्लिमवेअर परिधान करतात. पण स्लिमवेअर परिधान करुनही कधीकधी साडीत पोट सुटलेले वाटते. अशातच काही डिझाइनर ब्लाऊजच्या मदतीने तुम्ही नक्कीच सुटलेले पोट लपवू शकता.
Health Care : मनुक्यांचा वापर आपण काही पदार्थांमध्ये करतो. याशिवाय आई किंवा आजी मनुके रात्री भिजवून सकाळी उपाशी पोटी खाण्याचा सल्ला देतात. खरंतर, उपाशी पोटी काळ्या मनुका खाण्याचे अनेक फायदे आहेत याबद्दलच जाणून घेऊया सविस्तर...
पाकिस्तान लवकरच बरबाद होणार असून त्यांना मदतीसाठी कोण पुढे येईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Lok Sabha Election 2024 : देशभरात लोकसभा निवडणुकीसाठी मतदान सुरु झाले आहे. अशातच डी- वोटर म्हणजे नक्की काय? या मतदारांना भारतात राहूनही मतदान का करता येत नाही याबद्दलच सविस्तर माहिती जाणून घेऊया...
डायमंड लीग स्पर्धा दोहा येथे झाली असून नीरज चोप्राने भालाफेक स्पर्धेत रौप्यपदक मिळवले आहे.