Hanooman AI platform : आर्टिफिशिअल इंटेलिजेंसमुळे अनेक कामे करणे सुखकर झाले आहे. अशातच भारतीय बनावटीचे आर्टिफिशिअल इंटेलिजेंस नुकतेच लाँच करण्यात आले आहे. याला 'हनुमान एआय' असे नाव दिले आहे.
बारामती लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीच्या पहाटेपर्यंत पीडीसीसी बँक उघडी ठेवून पैसे वाटप करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला होता.
केदारनाथ आणि यमुनोत्रीच्या मंदिराचे दरवाजे खुले केल्यानंतर चार धाम यात्रेला सुरुवात झाली आहे. अशातच चार धाम यात्रेला जाण्याचा विचार करत असल्यास काही गोष्टी लक्षात ठेवा. जेणेकरुन तुमचा चार धामचा प्रवास अगदी सुखकर होईल.
Jolly LLB- 3 Movie : बॉलिवूडमधील अभिनेता अक्षय कुमारची झलक पाहण्यासाठी चाहत्यांनी जॉली एलएलबी-3 सिनेमाच्या सेटवर मोठी गर्दी केल्याचे दिसून आले. याचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
हिंदी टेलिव्हिजन मधील अनेक अभिनेत्री ज्यांनी साऊथची फिल्म इंडस्ट्री गाजवली आहे. त्यांनी अनेक साऊथच्या मुख्य कलाकारांसोबत काम केले आहे. जाणून घ्या अश्या अभिनेत्रींनबद्दल.ज्यांनी हिंदी टेलिव्हिजन बरोबर साऊथ इंडस्ट्री गाजावली.
राजकुमार राव आणि जान्हवी कपूर या दोघांचा मिस्टर अँड मिसेस माही या चित्रपटानिमित्त सन अँड सनमध्ये कार्यक्रम पार पडला आहे.
शेअर मार्केटमध्ये कोणत्या शेअर्समध्ये गुंतवणूक करावी, याबद्दलची माहिती देण्यात आली आहे.
नाशिक-मुंबई महामार्गावर दिवसाढवळ्या हत्येचा थरार घडला आहे. उत्तर महाराष्ट्र केसरी विजेत्याचा निर्घुण खून करण्यात आल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तेलंगणा येथील सभेतील कृतीने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. त्यांनी दिव्यांग महिलांना पुढे बसायला जागा देऊन त्यांचा सन्मान केला.
ऐन उन्हाळ्यात महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये अकाळी पावसाने अक्षरश: धुमाकूळ घालायला सुरुवात केली आहे. पुण्यातही आज जोरदार पाऊस पडला आहे. त्याचबरोबर सांगलीच्या वाळवा तालुक्यातील काही भागांना वादळी वारा आणि गारपिटीसह पावसाने झोडपले आहे.