बागेश्वर धामचे मठाधिपती ध्रीरेंद्र शास्त्री उर्फ बागेश्वर बाबा हे कायम वादग्रस्त वक्तव्य करत असतात आणि चर्चेत येतात. पण तुम्हाला हे माहित आहेत का बागेश्वर बाबा एका कथेचे किती पैसे घेतात ? आणि त्याची एकूण संपत्ती किती? जाणून घ्या
UPSC 2023 प्रिलिम्सची Answer Key जाहीर करण्यात आली आहे. ही परीक्षा 28 मे 2023 रोजी घेण्यात आली होती.
रणबीर कपूरचा आणि सई पल्लवीची मुख्य भूमिका असलेला रामायण सिनेमाच्या शुटींगला सध्या सुरुवात झाली आहे. पण हा सिनेमा सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच कायदेशीर कारवाई देखील होऊ शकते जाणून घ्या प्रकरण काय.
जालना शहरातील अंबड रोडवरील कांचननगर येथील फोटो स्टुडिओशेजारी तब्बल 176 मतदार ओळखपत्र बेवारस अवस्थेत गुरुवारी सकाळी आढळली.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे तिहार तुरुंगातून बाहेर आल्यानंतर सर्वात आधी पक्षासाठी प्रचार करणार आहेत.
आपल्या आवाजाच्या जादूने जगाला मंत्रमुग्ध करणारा पॉप स्टार जस्टिन बीबर लवकरच वडील होणार आहे. त्याची पत्नी हेली बीबर प्रेग्नन्ट असून त्यांनी फोटो शेअर करत ही आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे.
BJP Leader and Entertainment : भाजपा खासदार आणि भोजपुरी सिनेमातील अभिनेता रवि किशन यांनी 10 मे रोजी उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी गोरखनाथ मंदिर पूजा करत आशीर्वाद घेतले. पण रवि किशनबद्दलच्या न ऐकलेल्या काही गोष्टी जाणून घेऊया...
उत्तर प्रदेशातील कानपूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रेमात फसवणूक झाल्याने एका व्यक्तीने हॉटेलच्या खोलीत भूल देण्याचे 40 इंजेक्शन देऊन आत्महत्या केली.
हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्या आजही तारुण्यासारख्या दिसतात. त्यांनी त्यांचा फिटनेस अतिशय काळजीपूर्वक ठेवला आहे. त्यामुळे आजही त्यांच्या चेहऱ्याचा ग्लो कमी झालेला नाही. जाणून घेऊया अशा मॉम्सचे फिटनेस सिक्रेट
WhatsApp Tips : व्हॉट्सअॅपचा दररोज प्रत्येकजण वापर करतो. पण एखाद्याने व्हॉट्सअॅपवर तुम्हाला ब्लॉक केलेयं हे कसे शोधून काढायचे? याबद्दलच्या सोप्या ट्रिक जाणून घेऊया.