रेखाच नव्हे या अभिनेत्रींही अमिताभ बच्चन यांच्यावर होत्या फिदा
Entertainment Jul 26 2024
Author: Chanda Mandavkar Image Credits:Facebook
Marathi
अमिताभ बच्चन यांचे लव्ह अफेअर्स
अमिताभ बच्चन आणि रेखा यांच्या लव्ह स्टोरीची नेहमीच चर्चा होत राहते. खरंतर, काही अभिनेत्रींनाही अतिमाभ बच्चन पसंत होते आणि काहींसोबत त्यांचे नावही जोडले गेले.
Image credits: Varinder Chawla
Marathi
श्रीदेवी
श्री देवी आणि अमिताभ बच्चन यांनी खुदा गवाह सिनेमात काम केले होते. त्यावेळी श्रीदेवी बोनी कपूर यांना डेट करत होत्या. पण श्रीदेवींना बिग बी पसंत होते.
Image credits: Facebook
Marathi
हेमा मालिनी
हेमा मालिनी बॉलिवूडमधील सुंदर अभिनेत्री म्हणून ओखळल्या जातात. हेमा मालिनी आणि अमिताभ बच्चन एकमेकांना पसंत करत होते अशी चर्चाही होती.
Image credits: Facebook
Marathi
जीनत अमान
जीनत आणि अमिताभ बच्चन यांनी एकत्रित मिळून काही हिट सिनेमे दिले आहेत. लावारिस सिनेमानंतर या दोघांच्या अफेअरची चर्चा सुरू झाली होती.
Image credits: Instagram
Marathi
परवीन बाबी
परवीन बाबी यांनी बिग बी यांच्यासोबत दीवार सिनेमात काम केले होते. त्यावळी परवीन यांना अमिताभ बच्चन पसंत होते.
Image credits: Instagram
Marathi
रेखा
रेखा व अमिताभ बच्चन यांची लव्ह स्टोरी संपूर्ण बॉलिवूडला माहिती आहे. बिग बी यांचे लग्नानंतर रेखा सोबत अफेअर होते अशी चर्चा रंगली होती.
Image credits: Facebook
Marathi
जया बच्चन
आपल्यामागे वेड्या असणाऱ्या सर्व अभिनेत्रींना सोडून अमिताभ बच्चन यांनी जया यांच्यासोबत लग्न केले. जया यांनी बिग बी यांच्यासोबत लग्न करण्यासाठी आपल्या घरातील मंडळींना तयार केले होते.