मैत्रीणीच्या लग्नसोहळ्यातील फंक्शनला सुंदर दिसण्यासाठी शनाया कपूरसारखा पेस्टल लेहेंग्यातील लूक रिक्रिएट करू शकता. यावर गोल्डन रंगातील चोकर ज्वेलरी शोभून दिसेल.
Image credits: Instagram
Marathi
सिल्व्हर सिक्वीन वर्क लेहेंगा
शनायासारखा सिल्व्हर रंगातील सिक्वीन लेहेंगा लग्नसोहळ्यातील पार्टी अथवा संगीतवेळी परिधान करू शकता. यावर शनायाने जाळीदार फ्रिल असणारी ओढणी कॅरी केली आहे.
Image credits: Instagram
Marathi
ब्राइडल लेहेंगा
तुमच्या अत्यंत खास मैत्रीणीचे लग्न असल्यास शनाया कपूरसारखा लाल रंगातील हेव्ही वर्क करण्यात आलेला ब्राइडल लेहेंगा परिधान करू शकता. या लूकमध्ये शनाया अत्यंत स्टनिंग दिसतेय.
Image credits: Instagram
Marathi
लेहेंगा विथ जॅकेट
मेंदी सेरेमनी किंवा पार्टीसाठी शनायासारखा लूक रिक्रिएट करू शकताय शनायाने आउटफिट्सवर डायमंडची ज्वेलरी घालून लूक पूर्ण केला आहे.
Image credits: Instagram
Marathi
गार्डन थिम लेहेंगा
शनाया कपूरच्या गार्डन थिम लेहेंग्यावर अत्यंत नाजूक नक्षीकाम करण्यात आले आहे. सिंपल आणि सोबर लूकमधील लेहेंग्यात शनाया अत्यंत ब्युटीफूल दिसतेय.
लग्नसोहळ्यासाठी परफेक्ट असा शनाया कपूरसारखा हेव्ही वर्क लेहेंगा आहे. यावर अत्यंत सुंदर असे नक्षीकाम करण्यात आले आहे. याशिवाय शनायाने लेहेंग्यावर कॉन्ट्रास्ट रंगातील ओढणीही घेतलीय.