नागपंचमी 9 ऑगस्टला साजरी केली जाणार आहे. या दिवशी नागदेवतेची पूजा केली जाते. जर एखाद्याला स्वप्नात सातत्याने साप दिसत असल्यास काही खास संकेत असू शकतात.
Image credits: social media
Marathi
डोक्यावर साप दिसणे
स्वप्नात तुम्हाला डोक्यावर साप बसलेला दिसल्यास समजून जा तुमच्यावर पितरांची कृपा आहे. अशावेळी दररोज नवनाग स्तोत्राचे पठण करावे.
Image credits: social media
Marathi
साप चावताना दिसणे
स्वप्नात साप चावताना दिसणे म्हणजे एखादी मोठी दुर्घटना होणार आहे. या स्थितीत शिवलिंगावर जलाभिषेक करावा.
Image credits: social media
Marathi
स्वप्नात काळ्या रंगाचा साप दिसणे
स्वप्नात काळ्या रंगाचा साप दिसल्यास सावध व्हावे. यामुळे कुंडलीत कालसर्प दोष होण्याचे संकेत असतात. यासाठी पूजा करावी.
Image credits: social media
Marathi
खजिन्याचे संरक्षण करणारा साप
खजिन्याचे संरक्षण करणारा साप दिसल्यास लवकरच तुम्हाला धनलाभ होण्याचे संकेत आहेत. हे स्वप्न शुभ मानले जाते.
स्वप्नात उडणारा साप दिसणे शुभ मानले जाते. याचा अर्थ असा होतो की, आयुष्यात आनंदाचे क्षण येणार आहेत. नोकरी-व्यवसायात यश मिळू शकते.
Image credits: iSTOCK
Marathi
DISCLAIMER
लेखाद्वारे वाचकांपर्यंत केवळ माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. याबाबत Asianet News Marathi कोणताही दावा व समर्थन करत नाही. यासाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.