440Cr चा मालक असणाऱ्या Jr NTR ची कमाई ऐकून बसेल धक्का
Entertainment Aug 07 2024
Author: Chanda Mandavkar Image Credits:instagram
Marathi
ज्युनिअर एनटीआरचा 'देवरा' सिनेमा
ज्युनिअर एनटीआर सध्या आगामी सिनेमा देवरामुळे लाइमलाइटमध्ये आहे. याचे दिग्दर्शन कोराताला शिवा यांनी केले आहे.
Image credits: instagram
Marathi
कधी रिलीज होणार देवरा सिनेमा?
ज्युनिअर एनटीआर सिनेमा देवरा येत्य 10 ऑक्टोंबरला रिलीज होणार आहे. सिनेमात जान्हवी कपूरही मुख्य भूमिकेत झळकणार आहे.
Image credits: instagram
Marathi
ज्युनिअर एनटीआरचे नेटवर्थ
रिपोर्ट्सनुसार, ज्युनिअर एनटीआर 440 कोटी रुपयांचा मालक आहे. प्रति महिन्याला 3 कोटी रुपये कमावतो.
Image credits: instagram
Marathi
वार्षिक उत्पन्न किती?
ज्युनिअर एनटीआरचे वार्षिक उत्पन्न 36 कोटी रुपये आहे. सिनेमांव्यतिरिक्त ब्रँड एन्डोंर्समेंटच्या माध्यमातून अभिनेता कमाई करतो.
Image credits: instagram
Marathi
आलिशान लाइफस्टाइल
ज्युनिअर एनटीआरला आलिशान लाइफस्टाइल जगणे पसंत आहे. हैदराबादमधील जुबली हिल्सवरील त्याच्या बंगल्याची किंमत 28 कोटी रुपये आहे.
Image credits: instagram
Marathi
कार कलेक्शन
ज्युनिअर एनटीआरकडे लॅम्बोर्गिनी उरुस ग्रेफाइट, रेंज रोव्हर वोग, मर्सिडीज-बेंज मॅबॅक एस-क्लास अशा काही कोट्यावधी रुपयांच्या गाड्या आहेत.
Image credits: instagram
Marathi
ज्युनिअर एनटीआरची फी
ज्युनिअर एनटीआर 40-50 कोटी रुपये फी घेतो. देवरा सिनेमासाठी 60 कोटी रुपये फी घेतली आहे. अभिनेत्याचे स्वत:चे खासगी जेट असून त्याची किंमत 8 कोटी रुपये आहे.
Image credits: instagram
Marathi
ज्युनिअर एनटीआरचे आगामी सिनेमे
ज्युनिअर एनटीआर देवराव्यतिरिक्त बॉलिवूडमधील वॉर-2 मध्ये झळकणार आहे. यामध्ये हृतिक रोशन विलेनच्या भूमिकेत दिसणार आहे. सिनेमा 2025 रोजी प्रदर्शित होणार आहे.