सुरुवातीच्या काळात आम्ही अक्षम असू, थोडे कमी पडत असू. तेव्हा आम्हाला आरएसएसची गरज पडत होती. आज आम्ही मोठे झालो आहोत. सक्षम आहोत. त्यामुळे भाजपा स्वत:चा कार्यभार स्वत: सांभाळते, असे वक्तव्य राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी केलं आहे.
बहुतांश महिला पायांचे सौंदर्य वाढवण्यासाठी ब्युटी पार्लरमध्ये जाऊन पेडिक्युअर करतात. यासाठी खूप पैसेही खर्च होतात. पण तुम्ही घरच्याघरी अगदी कमी किंमतीतील वस्तूंममध्ये पेडिक्युअर करू शकता.
स्वाती मालिवाल यांचा व्हिडीओ व्हायरल झाला असून त्यामध्ये वैयक्तिक सुरक्षा गार्ड दिसून आले आहेत. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या घरी वैयक्तिक सुरक्षा गार्ड स्वाती यांना घराबाहेर घेऊन येताना दिसत आहेत.
नागपूरकरांची तहान भागावणाऱ्या धारणांसह इतर सर्व धारणांमध्येही पुरेसा पाणीसाठा असल्याची आकडेवारी पुढे आली आहे. त्यामुळे नागपूरकरांना दिलासा देणारी माहिती समोर आली आहे.
Designer Lehenga : लग्नसराईच्या वेळी पार पडल्या जाणाऱ्या प्रत्येक कार्यक्रमांसाठी नव्या कपड्यांची खरेदी केली जाते. अशातच लग्नसोहळ्यासाठी कातिल आणि ब्युटीफुल दिसण्यासाठी टेलिव्हिजनवरील अभिनेत्रींचे काही डिझाइनर लेहेंगे परिधान करू शकता.
स्वाती मालिवाल यांना मारहाण केल्याची घटना संपूर्ण देशात चर्चिला जात आहे. स्वाती मालिवाल यांनी पोलीस तक्रार दाखल केली असून प्रायव्हेट पार्टवर लाथ मारल्याचा आरोप अरविंद केजरीवाल यांचे पीए बिभव कुमार यांच्यावर केले आहेत.
उन्हाळ्याच्या दिवसात पोटासंबंधित समस्या उद्भवणे सामान्य बाब आहे. पण बहुतांशजणांना उन्हाळ्यात भयंकर दुखते किंवा पोटात आग पडल्यासारखे जाणवते. खरंतर, अत्याधिक तेलकट-तिखट किंवा चहा-कॉफीचे सेवन केल्याने पोटात उष्णता वाढली जाते. यावर उपाय काय जाणून घेऊया…
आधार कार्डचा नंबर चुकून शेअर केला आणि एखादा गुन्हा घडला तर आपल्याला तुरुंगवास होऊ शकतो आणि दंड भरावा लागणार आहे. आधार कार्डवरून एखादी व्यक्ती आपल्या नावावर सिम कार्ड घेतले जाऊ शकतात किंवा बँकेतून पैसे काढले जातील.
High Court Recruitment 2024 : गुजरात हायकोर्टात रिक्त जागांवर नोकर भरती करण्यात येणार आहे. यासाठी उमेदवारांना अधिकृत वेबसाइटवरुन अर्ज करावा लागणार आहे.
कन्हैय्या कुमारवर हल्ला करण्यात आला असून हल्लेखोरांची ओळख पटली आहे. हल्लेखोराचे नाव दक्ष चौधरी असून त्याचे भाजप नेत्यांसोबतचे फोटो आणि व्हिडीओ समोर आले आहेत. यावरून काँग्रेसने भाजपवर टीका केली आहे.