Lifestyle

लग्नसोहळ्यात दिसाल कातिल, पाहा TV अभिनेत्रीचे 9 डिझाइनर लेहेंगे

Image credits: instagram

पेस्टल सिक्वीन वर्क लेहेंगा

पेस्टल किंवा लाइट रंगातील लेहेंगा खरेदी करायचा असल्यास गोल्डन रंगातील कॉम्बिनेशन उत्तम दिसेल. याशिवाय हेव्ही टच देण्यासाठी सिक्वेंस आणि मोती डिझाइन सुंदर दिसेल.

Image credits: instagram

कालीन प्रिंट लेहेंगा डिझाइन

बहिणीच्या लग्नासाठी आकाशी रंगातील कालीन प्रिंट लेहेंगा डिझाइन परफेक्ट आहे. यावर मोत्याची ज्वेलरी फार सुंदर दिसेल.

Image credits: instagram

फ्रिल स्टाइल लेहेंगा डिझाइन

गुलाबी आणि राखाडी रंगातील फ्रिल स्टाइल लेहेंगा डिझाइन पार्टी किंवा लग्नसोहळ्यासाठी परफेक्ट आहे.

Image credits: instagram

ट्रान्सपेरेंट फ्लॉवर प्रिंट लेहेंगा

ट्रांन्सपेरेंट फ्लॉवर प्रिंट असणारा लेहेंगा लग्नसोहळ्यासाठी फार सुंदर दिसेल. यावर सिल्व्हर रंगातील ज्वेलरी शोभून दिसेल.

Image credits: instagram

जॉर्जेट नियॉन प्लेन लेहेंगा

जॉर्जेट नियॉन प्लेन लेहेंग्यावर बारीक डिझाइन करण्यात आले आहे. रिसेप्शन पार्टीसाठी जॉर्जेट लेहेंगा बेस्ट पर्याय आहे.

Image credits: instagram

3D अ‍ॅम्ब्रॉयडरी वर्क लेहेंगा

सध्या फ्लोरल वर्क लेहेंग्याचा ट्रेण्ड आहे. बहिणीच्या लग्नसोहळ्यासाठी 3D अ‍ॅम्ब्रॉयडरी वर्क लेहेंगा परिधान करू शकता.

Image credits: instagram

सिल्क प्रिंटेट वर्क लेहेंगा

सिल्क फॅब्रिकचा कपाड घेऊन लेहेंगा शिवून घेऊ शकता. यावर ब्रा लेट ब्लाऊज फार सुंदर दिसेल.

Image credits: instagram

बनारसी स्टाइल लेहेंगा

उन्हाळ्याच्या दिवसात ब्राइट रंगाचे कपडे परिधान करणे बहुतांशजणांना परिधान करणे आवडते. जुन्या साडीपासून बनारसी स्टाइल लेहेंगा परिधान करू शकता.

Image credits: instagram