साउथ सुपरस्टार अल्लू अर्जुनचा आगामी सिनेमा पुष्पा-2 सिनेमा यंदाच्या वर्षाअखेरीस रिलीज होणार आहे. अशातच सिनेमातील आयटम सॉन्गमध्ये समंथा दिसणार नाही. यामुळे दोन व्यक्तींच्या नावाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.
Face Fat Tips : वजन कमी करण्यासाठी एक्सरसाइज ते डाएटचा आधार घेतला जातो. याप्रमाणेच चेहऱ्यावरील चरबी कमी करण्यासाठीही काही एक्सरसाइज केल्या जातात. यावेळी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात याबद्दल जाणून घेणार आहोत.
जान कुमार सानूने बिग बॉस-14 मध्ये एन्ट्री कशी मिळाली याबद्दल धक्कादायक खुलासे केले आहेत. त्याने कोलकात्यात जाऊन काळी जादू केल्याचे आणि बलिदान दिल्याचा धक्कादायक खुलासाही केला.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने UPI वापरकर्त्यांसाठी दोन महत्त्वपूर्ण बदल जाहीर केले आहेत. कर भरण्याची मर्यादा वाढवून ₹5 लाख करणे आणि 'प्रतिनिधी देयके' वैशिष्ट्य सादर करणे.
Ganesh Chaturthi 2024 : हिंदू धर्मात कोणत्याही शुभ कामाची सुरुवात करताना सर्वप्रथम गणरायाला वंदन केले जाते. याच गणरायाचा सण गणेशोत्सव यंदा येत्या 7 सप्टेंबरपासून सुरु होणार आहे. अशातच अष्टविनायकाच्या 8 गणपतींचा इतिहास आणि अख्यायिका जाणून घेऊया.
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून नितेश राणेंनी जरांगेंवर केलेल्या टीकेला जरांगेंनी प्रत्युत्तर दिले. नितेश राणे हे फडणवीसांच्या चपला व्हायला लागलेत असे वक्तव्य जरांगेंनी केले. मराठा आरक्षणासाठी राज्यभर शांतता फेरी काढत असल्याचेही जरांगेंनी सांगितले.
बॉलिवूडमधील खिलाडी अक्षय कुमारचे सध्याचे सिनेमे बॉक्स ऑफिवर फिके पडल्याचे दिसून येत आहेत. यामुळे अक्षयला नेटकऱ्यांनी ट्रोलही केले. अशातच अभिनेत्याने सिनेमांवरुन केल्या जाणाऱ्या टिकांवरुन एक विधान केले आहे. याच विधानाची सध्या चर्चा सुरु झाली आहे.