अजय देवगणचा बहुप्रतिक्षित सिंघम अगेन या चित्रपटाबाबत एक उत्तम अपडेट समोर आले आहे. चित्रपटाच्या निर्मात्यांनी चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख निश्चित केली आहे. हा चित्रपट यावर्षी 15 नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे. हा एक मल्टीस्टारर चित्रपट आहे.
जॅकी श्रॉफ यांचे नाव आणि आवाज त्यांच्या परवानगीशिवाय कोणीही वापरू शकत नाही. असा आदेश दिल्ली उच्च न्यायालयाने दिला आहे. जॅकीने आपल्या नावाचा आणि आवाजाचा गैरवापर होत असल्याचा अर्ज नुकताच कोर्टात दाखल केला होता.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे पीए बिभव कुमार यांचे शिक्षण पत्रकारितेमध्ये झाले असून ते आधी व्हिडीओ एडिटर म्हणून काम पाहत होते. त्यांनी सुरुवातीपासून मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे पीए म्हणून काम पाहिले आहे.
जम्मू काश्मीरमध्ये दहशहतवादी हल्ले वाढत चालले असून जापूर येथील पर्यटक पती आणि पत्नीवर दहशतवाद्यांनी गोळ्या झाडल्या आहेत. अनंतनाग येथे भाजप नेत्याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे.
Jio Rail App युजर्सला काही सुविधांचा लाभ घेता येतो. यापैकी काही युजर्सला स्पेशल सुविधा दिल्या जातात. पण खास गोष्ट अशी की, यामध्ये रेल्वेचे कंन्फर्म तिकीट बुकिंग करण्याची सुविधा मिळते.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आज महाराष्ट्रात विविध ठिकाणी सभा घेतल्या. या सभेला संबोधित करताना त्यांनी हा नवा भारत असून तो आता कुणालाही घाबरत नाही असे म्हटले आहे. यावेळी त्यांनी पोओकेबाबत ही मोठे वक्तव्य केले आहे.
लोकसभा निवडणुकीसाठी सुरु असलेल्या पाचव्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा थंडावल्या आहेत. राज्यात 20 मे रोजी मुंबईतील 6 लोकसभेच्या जागांसह राज्यातील 13 लोकसभा मतदारसंघात मतदान प्रक्रिया पार पडली आहे.
आपचे सर्व नेते उद्या रविवारी दुपारी 12 वाजता मुख्यालयात जाऊन अटकेची मागणी करणार असल्याचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी म्हटले आहे.
लाखो वारकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. येत्या 2 जूनपासून श्री विठ्ठलाचे चरणस्पर्श दर्शन सुरु होणार आहे. याबाबतची माहिती विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे प्रमुख गहिनीनाथ औसेकर यांनी दिली आहे.
महाविकास आघाडीचे दक्षिण मध्य मुंबई लोकसभेचे उमेदवार अनिल देसाई यांच्या प्रचारार्थ उद्धव ठाकरे ह्यांची जाहीर सभा खांडके बिल्डिंग, दादरला पार पडली. या सभेत बोलताना राज यांचा भाडोत्री असा उल्लेख केला.