India

कपडे फाडून मारली 'या' पार्टवर लाथ, स्वाती पालीवाल यांनी केला खुलासा

Image credits: social media

स्वाती मालिवाल यांनी चक्रावून जाणारा केला खुलासा

स्वाती मालिवाल या सध्या संपूर्ण देशात चर्चेत आहेत. त्यांनी अरविंद केजरीवाल यांचे पीए बीभव कुमार यांच्यावर मारहाणीचे आरोप लावले आहेत. 

Image credits: social media

छाती आणि पोटात गुद्दे आणि लाथ मारली

स्वाती मालिवाल यांनी पोलिसांना सांगितले आहे की त्यांच्या पोटात गुद्दे आणि लाथ मारण्यात आली होती आणि यामागे बिभव कुमार हेच असल्याचे सांगितले आहे. 

Image credits: social media

स्वाती मालिवाल यांना झाली दुखापत

स्वाती मालिवाल यांना अशा प्रकारे मारहाण करण्यात आली आहे की त्यांचे कपडे फाटले आहेत. त्यांना शरीराच्या अंतर्भागात दुखापत झाल्याची माहिती समजली आहे. 

Image credits: social media

सगळे कपडे फाडून टाकले

कोर्टात जाऊन स्वाती मालिवाल यांनी सांगितले आहे की, या पद्धतीने मारहाण करण्यात आली आहे की, त्यांचे कपडे फाटले आहेत. शर्टाचे बटन तुटले तरी मारण्यात येत होते. 

Image credits: social media

स्वाती मालिवाल यांच्या प्रायव्हेट पार्टवर मारली लात

स्वाती मालिवाल यांनी सांगितले आहे की, "या लोकांनी माझे केस पकडून टेबलवर डोके ठेवून मारले. यानंतर प्रायव्हेट पार्टवर लाथ मारल्यामुळे दुखापत झाली आहे. 

Image credits: social media

स्वाती मालिवाल आहेत भाजपचा चेहरा

या पूर्ण प्रकरणावर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे गप्प राहिले आहेत. आपच्या मंत्री आतीशी यांनी सांगितले आहे की, स्वाती या भाजपचा चेहरा बनल्या आहेत. 

Image credits: social media