Ram Mandir Pran Pratishtha LIVE : अयोध्येतील श्री राम मंदिरामध्ये रामलला यांच्या प्राणप्रतिष्ठेचा सोहळा शुभ मुहूर्तावर संपन्न झाला आहे.
अयोध्येतील राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याचा उत्साह केवळ देशातच नव्हे तर विदेशातही दिसून येत आहे. अमेरिका, ब्रिटेनमध्ये रामभक्तांकडून कार रॅली व वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
Atal Setu Accident Video : मुंबईमध्ये अटल सेतूवर कारचा अपघात झाला आहे. रविवारी (21 जानेवारी) झालेल्या या भीषण अपघाताचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेचा सोहळा आज पार पडणार आहे. या प्राणप्रतिष्ठेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी ते देश-विदेशातील व्हीव्हीआयपी उपस्थिती लावणार आहेत. अशातच राममंदिराच्या प्राणप्रतिष्ठेसाटी कोणते व्हीव्हीआयपी येणार आहेत याची यादी पाहूयात.
अयोध्येतील राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याला अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. सोहळ्यासाठी पाहुणे मंदिरात दाखल होण्यास सुरुवात झाली आहे. देशभरातून साधू-संत देखील अयोध्येत आले आहेत. राम मंदिर परिसर आज राममय झाला आहे.
अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठेसाठी सज्ज आहे. प्रत्येकाचे लक्ष प्राणप्रतिष्ठेच्या शुभ मुहूर्ताकडे लागून राहिले आहे. रामललांच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याची सुरुवात मंगल ध्वनीने होणार आहे.
Ram Mandir Pran Pratishtha : अयोध्येमध्ये रामलला यांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी 10.30 वाजता अयोध्या नगरीमध्ये दाखल होणार आहेत.
Ram Mandir Ayodhya : रामलला यांचे स्वागत करण्यासाठी अयोध्येतील श्री राम मंदिर सज्ज झाले आहे. मंदिरामध्ये सुंदर व आकर्षक सजावट करण्यात आली आहे. राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्यापूर्वीचे पाहा काही Exclusive फोटो
22 January 2024 Rashibhavishya : वर्ष 2024 मधील 22 जानेवारी हा दिवस अतिशय शुभ आहे. या दिवशी रामललांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. तसेच या दिवशी एकाच वेळेस अनेक शुभ योग जुळून आले आहेत.
Ayodhya Ram Temple : सद्गुरू म्हणाले की, राम मंदिराची उभारणी म्हणजे लोप पावलेल्या राष्ट्रीय भावनेचे पुनरुज्जीवनाचे प्रतीक आहे. अयोध्येतील राम मंदिराचे संपूर्ण देश स्वागत करत आहे.