बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये आपल्या वादग्रस्त विधानांनी चर्चेत राहणाऱ्या कंगना राणौतने राजकरणातही एन्ट्री केली आहे. यामुळे कंगनाला सिनेमांच्या शूटिंगसाठी वेळ मिळत नाहीये. यावरच अभिनेत्रीने उघडपणे भाष्य केले आहे.
सर्वोच्च न्यायालयात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (राष्ट्रवादी) नाव आणि चिन्हासंदर्भातील महत्त्वपूर्ण याचिकेवर सुनावणी होणार आहे. या सुनावणीचा निकाल आगामी विधानसभा निवडणुकीच्या क्षितिजावर महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल असा अंदाज आहे.
Ahilyabai Holkar Punyatithi 2024 : पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची आज (13 ऑगस्ट) पुण्यतिथी साजरी केली जात आहे. अहिल्याबाई मराठा सम्राज्यातील अतिशय दानशूर, कर्तृत्वान आणि कुशल प्रशासक अशा त्या लोकनेत्या होत्या.
महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीला काउंटर ध्रुवीकरणाचा फायदा होईल असा विश्वास भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. ते म्हणाले की, महायुतीतील जागावाटप लवकरच जाहीर केले जाईल.
Sridevi Birth Anniversary : बॉलिवूडमधील दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांचा 13 ऑगस्टला वाढदिवस असतो. यानिमित्त श्रीदेवींच्या आठवणीत पती बोनी कपूर यांनी एक भावूक पोस्ट सोशल मीडियावरील प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर शेअर केली आहे.
अहिल्याबाई होळकर यांची 13 ऑगस्टला पुण्यतिथी आहे. कुशाग्र बुद्धी लाभलेल्या अहिल्याबाई भारतातील माळवा राज्यावर राज्य करणाऱ्या निर्भीड राणी होत्या. पुण्यश्लोक अहिल्याबाईंच्या पुण्यतिथीनिमित्त खास मेसेज माध्यमातून त्यांच्या स्मृतीला वंदन करा.
छत्रपती संभाजीनगरातील महायुतीच्या बैठकीत मंत्री सावेंच्या गळ्यातील गमछावरील चिन्हांवरून वाद निर्माण झाला. गमछावर शिवसेना आणि भाजपचे चिन्ह असून राष्ट्रवादीचे घड्याळाचे चिन्ह नसल्याने नाराजी व्यक्त झाली. यावरून मंत्री उदय सामंत यांनी स्पष्टीकरण दिले.