आरजी कार मेडिकल कॉलेज हत्याकांड: सीबीआय चौकशीचे आदेशकोलकाता उच्च न्यायालयाने आरजी कार मेडिकल कॉलेजमधील प्रशिक्षणार्थी डॉक्टरच्या बलात्कार आणि हत्येच्या प्रकरणाची सीबीआय चौकशीचे आदेश दिले आहेत. न्यायालयाने राज्य सरकारला फटकारताना सांगितले की, राज्य पोलिसांना तपासासाठी पुरेसा वेळ देण्यात आला होता.