नितेश राणेंनी पोलीस अधिकाऱ्यांबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून राजकीय वातावरण तापले. एमआयएम नेते इम्तियाज जलील यांनी राणेंवर जोरदार हल्लाबोल करत त्यांना शेंबड पोर असे संबोधलंय. जलील यांनी राणेंना पोलिसांनी मारहाण करायला हवी होती असेही म्हटले आहे.
मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे कार्यकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी छगन भुजबळ आणि देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधत सत्तेतून बाहेर काढण्याचा इशारा दिला आहे. सरकारने २९ ऑगस्टपर्यंत वेळ दिली आहे.
अमिताभ बच्चन 'कौन बनेगा करोडपती' चा 16 वा सीजन सुरू झाला आहे. प्रत्येक वर्षीप्रमाणे यंदाही प्रेक्षकांना बिग बी शो चे सूत्रसंचालन करताना दिसून येणार आहे. पण अमिताभ बच्चन यांनी बिग बॉसच्या शो साठी वसूल केलेली फी ऐकून तुम्हाला नक्कीच धक्का बसेल.
78 वा स्वातंत्र्यदिन साजरा करत असताना भारतीय ध्वजाचे महत्त्व, योग्य आदर करण्याचे मार्ग समजून घेणे महत्वाचे आहे. हा लेख ध्वजाच्या ऐतिहासिक, सांस्कृतिक महत्त्वावर प्रकाश टाकतो आणि त्याचे योग्य हाताळणी सुनिश्चित करण्यासाठी मार्गदर्शन करतो.
लक्ष्मण हाके यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी जरांगे यांना 'बिनबुडाचा लोटा' म्हटले असून ओबीसी उमेदवारांना पाडण्याचा आरोप केला आहे. जरांगे यांच्या शांतता रॅलीमुळे ओबीसींमध्ये अस्वस्थता असल्याचेही हाके म्हणाले.