पुण्यात शनिवारी भरधाव गाडीत जाणाऱ्या मुलाने दोन जणांचा मृत्यू झाला आहे. या आरोपीला अपघात झाल्यानंतर दहा तासानंतर जामीन मंजूर करण्यात आला आहे. अशा प्रकारच्या घटनेमुळे पुण्यातून संताप व्यक्त केला जात आहे.
अभिनेत्री यामी गौमतच्या घरी चिमुकल्याचे आगमन झाले आहे. याची माहिती अभिनेत्रीने सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली आहे. अशातच पहिल्यांदा आई झालेल्या बायकोला काय गिफ्ट द्यावे असा विचार करत असाल तर यामी गौतमसारख्या काही गोल्ड ज्वेलरी पाहू शकता.
नाशिकचे अपक्ष उमेदवार शांतीगिरी महाराज यांनी मतदान केल्यानंतर आपल्या गळ्यातील हार ईव्हीएम मशीनला घातला. यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यामी गौतम सारखे लेटेस्ट फॅशन डिझाईन तुम्हाला खूप सुंदर लुक देतील. अनेक लग्न समारंभ आणि पार्टीमध्ये तुमचा लुक उठून दिसण्यास मदत करेल त्यासाठी तम्ही हे नक्की पहा.
उत्तर प्रदेशातील एटामध्ये एका व्यक्तीनं 8 वेळा मतदान केल्याचा दावा केला आहे. याबाबतचा व्हिडीओही या व्यक्तीनं बनवला होता.
अनेक टेलिव्हिजन अभिनेत्रींनी लग्नानंतर करिअर सोडून घर सांभाळायचे ठरवले आहे . यातील नावाजलेल्या अनेक अभिनेत्रीची नावे पाहून तुम्ही थक्क व्हाल. जाणून घ्या त्या अभिनेत्रींनबदद्ल
विद्यार्थ्यांना उद्या दुपारी एक वाजता ऑनलाईन पद्धतीने बारावीच्या निकाल पाहता येईल. त्यानंतर महाविद्यालयांमध्ये त्यांना गुणपत्रिका वितरीत केल्या जातील.
इराणचे राष्ट्रपती इब्राहिम राईस यांचा हेलिकॅप्टर अपघातात मृत्यू झाला आहे. या हेलिकॅप्टरचा अपघात हा धुक्यामुळे झाल्याची शक्यता आहे. इराणच्या राष्ट्रपतीकडे किती ताकद असते हे आपण जाणून घेऊयात.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून बारावीचा निकाल उद्या जाहीर केला जाणार आहे.
5th Phase Voting Lok Sabha Election 2024 : खिलाडी अक्षय कुमारने पहिल्यांदाच आयुष्यात भारतात मतदान केले आहे. खरंतर, अक्षय कुमारकडे कॅनडियन नागरिकत्व होते. पण तुम्हाला माहितेय का बॉलिवूडमधील असे काही कलाकार आहेत ज्यांना मतदानाचा हक्क बजावता येत नाही.