पंतप्रधान नरेंद्र मोदी २०१४ पासून भारताच्या पंतप्रधान पदी विराजमान आहेत. त्यांच्या पाचवर्षीय कार्यकाळात, त्यांनी स्वातंत्र्य दिनी दिलेल्या भाषणांची कालावधी आणि त्यांच्या विविध पोशाखांमध्ये कसा बदल झाला आहे, हे जाणून घेऊयात.
Independence Day 2024 Wishes : येत्या 15 ऑगस्टला भारताचा 75 वा स्वातंत्र्य दिन साजरा केला जाणार आहे. यानिमित्त मित्रपरिवाराला खास मेसेज, शुभेच्छापत्र, व्हॉट्सअॅप पाठवत भारताच्या शूरवीरांना सलाम करा.
Independence Day 2024 : बॉलिवूडमधील सिनेमे प्रदर्शित करण्यासाठी निर्मात्यांकडून खास दिवसचा शोध घेतला जातो. अशातच स्वातंत्र्य दिनानिमित्त बॉलिवूडमध्ये अनेक सिनेमे प्रदर्शित झाले आहेत. याचीच लिस्ट पाहूया.
भारतात अनेक अशी मंदिरे, धार्मिक स्थळे आहेत ज्यांच्याबद्दलच्या गोष्टी अनोख्या आहेत. अशातच एक मंदिर भारतात असून तेथे मंदिरातील दडगावर स्वत:चे नाव लिहिल्याने मृत्यूनंतर आत्म्याला मुक्ती मिळते असे मानले जाते. याच मंदिराबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
अल्पवयीन अनुयायी बलात्काराच्या आरोपाखाली जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या आसाराम बापूंना ७ दिवसांचा जामीन मंजूर झाला आहे. गेल्या ११ वर्षात त्यांना जामीन मिळण्याची ही पहिलीच वेळ असून पुण्यातील आयुर्वेदिक रुग्णालयात उपचारासाठी पॅरोल देण्यात आला आहे.
पुणे जमीन अधिग्रहण प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला लाडकी बहीण योजनेवरुन धारेवर धरले आहे. जमीन मालकाला योग्य मोबदला न दिल्यास लाडकी बहीण योजनेवर बंदी घालण्याचा इशारा देण्यात आला आहे.