छत्तीसगडमधील कवार्धा येथे झालेल्या भीषण अपघातात आतापर्यंत १७ जण ठार झाल्याची माहिती मिळत आहे. पिकअप व्हॅन खोल खड्ड्यात पडल्याचे सांगण्यात येत आहे.
लैंगिक अत्याचार प्रकरणात कर्नाटकचे जेडीएस नेते एचडी रेवन्ना यांना जामीन मंजूर झाला आहे. 42 व्या अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारी न्यायालयाने यापूर्वी 66 वर्षीय राजकारण्याला अंतरिम दिलासा दिला होता.
जळगावात सराफ बाजारातील सौरभ ज्वेलर्सवर दरोडा घातल्याचा प्रकार घडला आहे. दरोडेखोरांनी लाखो रुपयांचे सोने लुटून नेले असून यामुळे जळगावमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
आम आदमी पक्षाने अवैधरित्या पैसा मिळवला असून याबाबतचा अहवाल ईडीने गृह मंत्रालयाला सादर केला आहे. अमेरिका, कॅनडा आणि अरब देशांमधून हा निधी मिळवला आहे.
गेल्या काही वर्षांत, तरुण आणि ज्येष्ठ बॉलिवूड कलाकारांचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रचंड फ्लॉप ठरले आहेत. त्या तुलनेत दाक्षिणात्य कलाकारांच्या चित्रपटांनी अधिक कमाई केली आहे.
अव्वल नेमबाज खेळाडू मनू भाकर हिने ऑलिम्पिक निवड चाचण्यांमध्ये चांगली कामगिरी केली आहे. तिने केलेल्या कामगिरीमुळे तिला ऑलिम्पिकमध्ये दोन सामन्यांमध्ये खेळायला मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
आज Jr NTR यांचा 41 वा वाढदिवस आहे. यावेळी Mythri Movie Makers ने आगामी चित्रपट 'NTR 31' च्या शूटिंगबाबत माहिती शेअर केली आहे. जाणून घ्या कोणत्या दिवशी चित्रपटाचे शूटिंग सुरू होणार आहे.
पुण्यात शनिवारी भरधाव गाडीत जाणाऱ्या मुलाने दोन जणांचा मृत्यू झाला आहे. या आरोपीला अपघात झाल्यानंतर दहा तासानंतर जामीन मंजूर करण्यात आला आहे. अशा प्रकारच्या घटनेमुळे पुण्यातून संताप व्यक्त केला जात आहे.
अभिनेत्री यामी गौमतच्या घरी चिमुकल्याचे आगमन झाले आहे. याची माहिती अभिनेत्रीने सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली आहे. अशातच पहिल्यांदा आई झालेल्या बायकोला काय गिफ्ट द्यावे असा विचार करत असाल तर यामी गौतमसारख्या काही गोल्ड ज्वेलरी पाहू शकता.
नाशिकचे अपक्ष उमेदवार शांतीगिरी महाराज यांनी मतदान केल्यानंतर आपल्या गळ्यातील हार ईव्हीएम मशीनला घातला. यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.