ठाकरे कुटुंबाचे पासपोर्ट जप्त करावेत, 4 जूननंतर ते कुटुंब लंडनला पाळण्याच्या तयारीत आहे, अशी घणाघाती टीका नितेश राणेंनी केली आहे.
नुकत्याच झालेल्या एका संवादादरम्यान इम्रान म्हणाला की, त्याला वास्तुकलेची नेहमीच आवड आहे. वर्षानुवर्षे त्याने 3D मॉडेलिंग शिकले आणि स्वतःचे नवीन घर स्वतः डिझाइन केले.
Buddha Purnima 2024 : हिंदू धर्मात वैशाख पौर्णिमेला फार महत्त्व आहे. या दिवशी बुद्ध पौर्णिमा साजरी केली जाते. या दिवशी काही शुभ वस्तू घरी आणल्याने आयुष्यात सुख-समृद्धी येते असे मानले जाते. याबद्दल जाणून घेऊया सविस्तर...
12 वी परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला असून दरवर्षीप्रमाणे यावर्षीही मुलांपेक्षा मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण जास्त आहे. सर्व विभागांमधल्या निकालात कोकण विभागाने बाजी मारली आहे.
जरी वर्क नऊवारी साडीमध्ये अनुष्का शेट्टी अप्रतिम दिसत आहे. तिने संपूर्ण दागिन्यांसह जबरदस्त मराठी शैलीत ते कॅरी केले आहे, ज्यामुळे तिचा लुक रॉयल दिसत आहे. त्यामुळे तुम्ही देखील असाच लुक करू शकता.
शनिवारी मध्यरात्री वेगवान गाडी चालवून दोघांना उडवले, त्यांचा जागेवरच मृत्यू झाला आहे. मृतांच्या नातेवाईकांनी यावेळी संतप्त भावना व्यक्त केली आहे.
Entertainment : बॉलिवूडमधील काही कलाकार टेलिव्हिजनमधील काही शो मध्ये देखील झळकतात. त्यापैकीच एक म्हणजे सलमान खान. पण सलमान खानला टक्कर देणारी टिव्हीवरील सर्वाधिक महागडी पर्सनालिटी माहितेय का?
महाराष्ट्र बोर्डाच्या बारावी परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून यंदाही निकालात मुलींनी बाजी मारली आहे.
नुकतीच ‘मराठी बिग बॉस’च्या पाचव्या सीझनची घोषणा झाली असून, या पर्वात सूत्रसंचालन कोण करणार, हे देखील समोर आले आहे.नव्या सीझनचं होस्टिंग करणार 'हा' मराठमोळा.
Investment Plan Tips : पहिली नोकरी आणि पहिला पगार या दोन्ही गोष्टी फार आनंददायी असतात. पण योग्य वेळी आणि योग्य ठिकाणी पैशांचे नियोजन केले तरच भावी आयुष्य सुखाने जगता येते. अशातच पहिल्यांदाच केलेल्या कमाईतून गुंतवणूक कशी करावी यासंदर्भातील खास टिप्स.